Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘..नवदुर्गेतली पहिली जागा कायम तिचीच..’ डोळ्यात पाणी आणणारी सोनालीची भावनिक पोस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 27, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sonalee Kulkarni
0
SHARES
244
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोमवारी राज्यभरात नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. घटाची स्थापना करीत नवदुर्गेचा पहिल्या रूपाचे आवाहन केले गेले. या दिवसापासून आता पुढे दसऱ्यापर्यंत आदिमायेच्या अलौकिक शक्तीचा सहवास भूतलावर राहील. आनंद, उत्साह आणि जल्लोषमयी हा उत्सव सगळ्यांसाठीच खास असतो. पण सालाबादप्रमाणे हा उत्सव साजरा करताना कुणी एक नसेल तर त्याची सल कशी भरुन निघणार. अशावेळी पुन्हा एकदा आठवणींना पूर येतोच. नवरात्रीनिमित्त सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छापर पोस्ट लिहिल्या. अशीच एक पोस्ट शेअर करताना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मात्र आजीच्या आठवणीत पुन्हा भावुक झाली.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

सोनालीने आपल्या अधिकृत सोशल मीडियावर हि पोस्ट शेअर करताना आजीच्या आठवणींना आवर्जून उजाळा दिला आहे. सोनालीने आपल्या दिवंगत आजीचे स्मरण करत हि नवरात्रीची पोस्ट शेअर केली आहे. जी मनाला स्पर्शून डोळ्यात टचकन पाणी आणते. यामध्ये तिने तिच्या लग्न सोहळ्यातील आजीसोबतचा एक खास क्षण टिपलेला फोटो शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘आज घटस्थापना. माझी आजी घट बसवायची. आज ती नसली तरी मनाच्या देव्ह्यातल्या नवदुर्गांमधे पहिली जागा कायम तिचीच असेल. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा”. #माझ्यानवदुर्गा #पहिली #आजी #नवदुर्गा #देवी.’

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

सोनालीच्या या भावनिक पोस्टमुळे तिचे चाहते आणि मित्र मंडळी देखील भावुक झाले आहेत. या पोस्टवर त्यांनी विविध प्रतिक्रिया देत तिचे सांत्वन केले आहे. सोनालीची आजी सुशिला कुलकर्णी यांचे ऑगस्ट महिन्यात निधन झाले. तेव्हाही सोनालीने आजीच्या आठवणीत भावुक पोस्ट शेअर केली होती. सुतकातील हे वर्ष प्रत्येक क्षणाक्षणात आजीची कमी तीला जाणवून देत आहे. सध्या सोनालीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिची आजी तिच्या गालावर गाल लावत लाड करताना दिसते आहे. हा फोटो पाहिल्यावर आजीपेक्षा जास्त प्रेम कुणी कसं करेल..? असा प्रश्न पडतो आणि आपसूकच आपल्या आजीची आठवण करून देतो.

Tags: Instagram PostNavratra 2022sonalee kulkarniviral postViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group