Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘डार्क.. डार्क.. डार्क चॉकलेट वाटतेस’; सोनालीचा क्लासी चॉकलेटी लूक व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 11, 2022
in Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Sonalee Kulkarni
0
SHARES
87
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीची अत्यंत सुंदर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हि तिच्या मोहक सौंदर्याने नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. म्हणूनच तर तिला तिच्या सौंदर्यासाठी मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणून संबोधलं जातं. सोनालीच्या सौंदर्याने आजतागायत ना जाणे कित्येकांची विकेट काढली आहे. त्यात ती स्वतः सोशल मीडियावर इतकी सक्रिय असते कि एखादा नवा लूक केला कि न राहवून चाहत्यांसह शेअर करतेच. गेल्या काही दिवसांपासून असेच काही फोटोशूट ती शेअर करते आहे आणि चाहत्यांची वाहवाह मिळतेय.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर तिचं नवं फोटोशूट शेअर केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ती विविध शहरांमध्ये विविध पेहरावात फोटोशूट करत आहे. विविध रंगानी सजलेले तिचे हे फोटोशूट ती एशियन पेंट या कलर ब्रॅण्डसाठी करते आहे. यातील काही फोटोशूट तर सोशल मीडियावर कहर करताना दिसत आहेत. यामध्ये तिने चॉकलेटी रंगाची साडी परिधान केली आहे. हे फोटोशूट पाहून अनेकांनी तिला चॉकलेटची उपमा दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

याआधी सोनालीने डिझायनर साडी आणि ड्रेसमधील विविध फोटोशूट आतापर्यंत शेअर केले आहेत. यातील प्रत्येक फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. तिच्या या फोटोंवर अनेकांनी हार्ट आणि फायर ईमोजी शेअर केले आहेत. सोनालीचे हे विविध शहरातील फोटोशूट पाहून काही नेटकरी म्हणत आहेत कि, सध्या महाराष्ट्रात सगळीकडे सौंदर्याचं जाळं पसरताना दिसत आहेत आणि या जाळ्यात अडकायला आम्ही सज्ज आहोत.

Tags: Instagram PostMarathi ActressSonalee KulkariViral Photoshootviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group