Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘माथ्यावर चंद्रकोर, नाकात नथ, हातात हिरवा चुडा अन..’; सोनालीच्या रॉयल लूकने वेधलं लक्ष

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 9, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Sonalee Kulkarni
0
SHARES
76
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीची अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. विविध लूकमधील फोटो, आगामी प्रोजेक्ट्समुळे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यात तिला यश मिळते. शिवाय सोनाली चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठीच सोशल मीडियावर सक्रिय असते. त्यामुळे सोनालीने एखादी पोस्ट शेअर करावी आणि चाहत्यांनी ती उचलून धरावी हे रोजचंच. येत्या काळात सोनालीचा ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा चित्रपट येऊ घातला आहे. या निमित्ताने अलीकडेच तिने एक फोटोशूट शेअर केले आहे. जे चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

‘भाळी सौभाग्याचा केशरी तिलक मिरवावा.. इथेच घ्यावा जन्म पुन्हा इथे मृत्यू यावा.. आई तुझ्याच कारणी देह माझा पडावा.. मराठा तितुका मेळवावा…. महाराष्ट्र धर्म वाढवावा..’ असे कॅप्शन लिहीत सोनाली कुलकर्णीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर हे फोटोशूट शेअर केले आहे. भगवी साडी, माथ्यावर चंद्रकोर, नाकात नथ, गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा अन धारदार तलवार. तिचा हा लूक अगदी थक्क करणारा आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

तर दुसऱ्या पोस्ट मध्ये शेअर केलेल्या फोटोशूटमध्ये तिने लाल रंगाची साडी परिधान केली आहे. मोकळे केस, माथ्यावर चंद्रकोर, नाकात नथ आणि हातात तलवार. तिचा हा लूक अगदी राजेशाही असून आपली नजर हटू देत नाहीये.

View this post on Instagram

A post shared by Filmfare (@filmfare)

सोनालीने शेअर केलेले हे फोटोशूट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून चाहत्यांना भावले आहेत. मुख्य म्हणजे सोनालीचे हे फोटोशूट फिल्मफेअर मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकले आहे. त्यामुळे हा क्षण सोनालीसाठी अत्यंत खास आहे. तिच्या या फोटोंवर अनेक नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. सोनालीचा रॉयल लूक पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Tags: Instagram PostMarathi ActressMogalmardini Chhatrapati Tararanisonalee kulkarniViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group