Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कुबेरंस हाऊस! सोनू सूद देणार ‘शार्क टॅंक इंडिया’ला तगडी टक्कर; नव्या शोचं पोस्टर आउट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 22, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Kuberans House
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा लाडका अभिनेता सोनू सूद केवळ चित्रपटांसाठी नव्हे तर रिअल लाईफ हिरो आहे हे तर त्याने सिद्ध केलंच आहे. त्यामुळे त्याचा असा वेगळाच तुफान चाहता वर्ग आहे. सोनू सूदने दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह, बॉलिवूड इंडस्ट्री आणि अगदी रिऍलिटी शो देखील गाजवले आहेत. यानंतर आता काहीश्या ब्रेकनंतर तो पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावरील टीव्ही शोमध्ये व्यस्त झालाय. अलीकडेच तो ‘एमटीव्ही रोडीज’मध्ये होस्ट म्हणून दिसला होता. यानंतर आता त्याचा एक स्टार्टअप शो येतोय.

View this post on Instagram

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

सोनू सूदने त्याच्या अधिकृत सोशल मिडीयावरुन या शोचे पोस्टर शेअर केले आहे. हा शो लवकरच प्रसारित होणार असून सोनी टीव्हीवरील ‘शार्क टँक इंडिया’ शोला तगडी टक्कर देईल असं वाटतंय. या शोच नाव कुबेरंस हाऊस असे असून या शोमध्ये सोनू सूदच्या उपस्थितीमुळे कमालीची लोकप्रियता मिळू शकते. सोनूने आपल्या सोशल मीडियावर याचे पोस्टर शेअर करून आपल्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्ट्ची माहिती दिली आहे. या पोस्टरमध्ये सोनू सूदने पांढऱ्या शर्टवर टाय परिधान केला असून निळ्या रंगाचे जॅकेट घातले आहे. तर काळा गॉगल परिधान करून हटके लूक केलाय.

View this post on Instagram

A post shared by MTV Roadies (@mtvroadies)

या पोस्टला कॅप्शन देत सोनुने लिहिले आहे कि, ‘आप सपने देखो मैं उन्हें सच कर दूंगा। कुबेरंस हाऊस जल्द आ रहा है कलर्स पर’. या कॅप्शन मधून हे तर समजतंय कि हा शो कलर्स टीव्ही हिंदीवर प्रसारित होणार आहे. पण आता उत्सुकता आहे ती कधीपासून..? या प्रश्नाच्या उत्तराची. अभिनेता सोनू सूदच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झालेच तर, तो नुकताच अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ या ऐतिहासिक चित्रपटात दिसला होता. त्याने चंदवरदाईची भूमिका यात निभावली होती आणि या भूमिकेचे सर्वत्र प्रचंड कौतुक करण्यात आले होते.

Tags: Colors TVInstagram PostSonu SoodUpcoming Showviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group