Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

ओह बॅड लक! फिनालेच्या 2 आठवडे आधी मिस डेंटिस्टचा पत्ता कट; बिग बॉसच्या घरातून सौंदर्या शर्मा एव्हीक्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 21, 2023
in Hot News, Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BB16_ Soundarya Sharma
0
SHARES
620
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉसच्या 16 व्या सिजनचा फिनाले अगदी 2 आठवड्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे घरातील प्रत्येक सदस्य सहस्पर्धकाला तोडीस तोड टक्कर देताना दिसत आहे. आता घरात उरलेल्या सदस्यांचे फॅन फोलॉइंग पाहता कोण राहील आणि कोण जाईल..? असा मोठा प्रश्न पडला आहे. असे असताना या आठवड्याच्या एलिमिनेशनमध्ये तगडी स्पर्धक सौंदर्या शर्मा बिग बॉस हाऊसमधून बाहेर पडल्याचे समजत आहे. बिग बॉस खबरीच्या पेजवर या आठवड्यात सौंदर्या शर्मा एव्हिक्ट झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

Exclusive and Confirmed#SoundaryaSharma has been eliminated from the house

Retweet if happy

— The Khabri (@TheKhabriTweets) January 20, 2023

या घरातील सौंदर्याचा आतापर्यंत प्रवास कधी वर कधी झाली असा रॅन्क केला जात आहे. याचे कारण म्हणजे सुरुवातीला सौंदर्या केवळ गौतम वीजसोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत राहिली. पुढे गौतमच्या एव्हिक्शन नंतर ती चांगली खेळताना दिसली.

View this post on Instagram

A post shared by Soundarya Sharma (@iamsoundaryasharma)

पण अर्चानासोबत असलेल्या मैत्रीमुळे अनेकदा ती छायेत जाताना दिसली. काही दिवसांपूर्वी सौंदर्या या घरातील स्ट्राँग खेळाडूंमध्ये गणली जात होती. शिवाय तिची फॅन फोलोइंग देखील जबरदस्त आहे. अस असूनही तिला या आठवड्यात बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागला आहे.

View this post on Instagram

A post shared by Soundarya Sharma (@iamsoundaryasharma)

यानंतर आता घरात उरलेल्या सदस्यांमध्ये बिग बॉस सीजन १६ ची ट्रॉफी जिंकण्यासाठी मोठी लढत सुरू झाली आहे. एकीकडे प्रियांका आणि टिना यांची मैत्री वाढताना दिसते आहे. तर दुसरीकडे शिव, एमसी, निम्रीत, सुंबुल यांच्या मैत्रीत कुठे ना कुठे शंका कुशंका निर्माण होऊ लागली आहे. शिवाय सौंदर्याच्या एव्हिक्ट होण्यामुळे आता अर्चना पुन्हा एकटी खेळताना दिसेल. तसेच गेल्या भागात शालीनचा स्वतःवरील ताबा सुटल्यानंतर आणखी किती काळ तो या घरात राहील आणि ट्रॉफी जिंकू शकेल का..? असा सवाल उपस्थित झाला आहे.

Tags: Bigg Boss 16Colors TVEviction from Bigg BossInstagram PostSaundarya Sharmaviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group