Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

साऊथ अभिनेत्री वीजे महालक्ष्मी हिने प्रोड्यूसर रविंद्र चंद्रसेकरनसोबत केले लग्न, फोटो व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 3, 2022
in फोटो गॅलरी, सेलेब्रिटी
marriage photo viral
0
SHARES
2
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड : चित्रपट निर्माते रवींद्र चंद्रशेखर आणि दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री महालक्ष्मी यांचा नुकताच विवाह (marriage photo viral) पार पडला आहे. दोघांनी कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत सात फेरे घेतले. यानंतर अभिनेत्रीने तिच्या लग्नाचे काही फोटो (marriage photo viral) सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.या अभिनेत्रीचे हे दुसरे लग्न (marriage photo viral)आहे. यापूर्वी तिचे अनिलसोबत लग्न झाले होते. त्याच्यापासून त्याला एक मुलगासुद्धा आहेत. लग्नानंतर दोघांमध्ये खूप वाद झाले, त्यामुळे अभिनेत्री वेगळी झाली, पण आता तिला रवींद्रच्या रूपाने नवीन जीवनसाथी मिळाला आहे.

महालक्ष्मी, रवींद्र चंद्रशेखर

https://www.instagram.com/p/Ch9s70ZJZXU/?utm_source=ig_embed&ig_rid=e3f4d69e-8a8d-43ce-9891-ae3bd5b9b1df

चित्रपट निर्माते रवींद्र चंद्रशेखर आणि अभिनेत्री महालक्ष्मी ‘विडियम वरई कथिरू’ या चित्रपटादरम्यान दोघांची भेट झाली होती. यादरम्यान दोघांमधील जवळीक वाढत गेली. महालक्ष्मीने लग्नाचे फोटो (marriage photo viral) शेअर करत इंस्टाग्रामवर लिहिले की, ‘माझ्या आयुष्यात तू आहेस म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजते. तू माझ्या प्रेमाने माझे आयुष्य भरले. लव्ह यू अम्मू असे लिहिले आहे.

महालक्ष्मी, रवींद्र चंद्रशेखर

अभिनेत्री महालक्ष्मी हिने ‘वाणी रानी’, ‘चेल्लामय’, ‘ऑफिस’, ‘अरासी’, ‘थिरु मंगलम’, ‘यामिरुक्का बायमेन’ आणि केलाडी कन्मणी यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच रवींद्र चंद्रशेखर यांनी ‘नलनाम नंदिनियम’, ‘सुट्टा कढाई’, ‘नटपुना एन्नानू थेरियुमा’ आणि ‘मुरुंगकाई चिप्स’ या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

Tags: Actress MahalakshmiFilmmaker Ravindra Chandrasekharmarriage photo viral
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group