Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

नयनतारा झाली मिसेस विघ्नेश शिवन; अनोख्या उपक्रमासह केली सहजीवनाला सुरुवात

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 9, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
Nayanthara
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या मराठी सिनेइंडस्ट्री असो किंवा मग बॉलिवूड नाहीतर मग टॉलिवूड. सगळीकडेच लग्नाचे वारे वाहत आहेत. अलीकडेच विकी कौशल – कॅटरिना कैफ, रणबीर कपूर – आलिया भट, फरहान अख्तर – शिबानी दांडेकर अशा बॉलिवूडमधील बी टाऊन ट्रेंडिंग कपल्सने लग्न उरकल्यानंतर साऊथ सेलिब्रिटी देखील लग्नबद्ध होताना दिसत आहेत. नुकताच साऊथ सिनेइंडस्ट्रीतील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री नयनताराचा विवाह सोहळा पार पडला आहे. तिच्या लग्नाचा पहिला फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. याशिवाय त्यांनी आपल्या लग्नाचा एक भाग म्हणून भुकेल्या जीवन अन्नदान करीत एका नव्या उपक्रमासह एक नवी सुरुवात केली आहे. याचे सर्व स्तरावर विशेष कौतुक केले जात आहे.

https://www.instagram.com/p/CelDHlah6G1/?utm_source=ig_web_copy_link

साऊथ अभिनेत्री नयनताराने विघ्नेश शिवन याच्यासोबत ९ जून २०२२ रोजी महाबलिपूरम येथे एका लक्झरी रिसॉर्टमध्ये एकमेकांसोबत सात जन्माची गाठ बांधली आहे. या लग्न सोहळ्याला नयनतारा आणि विघ्नेश यांच्या कुटुंबासह, त्यांचे मित्र मंडळी आणि सिने इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

View this post on Instagram

A post shared by Vignesh Shivan (@wikkiofficial)

मुख्य म्हणजे या लग्न सोहळ्यासाठी बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानदेखील गेला होता. सोबतच पूजा दादलानी, दिग्दर्शक एटली, बोनी कपूर, साऊथ सुपरस्टार रजनीकांत आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील मान्यवर नयनतारा-विघ्नेशच्या लग्नाला उपस्थित होते.

View this post on Instagram

A post shared by King SRK's Army (@kingsrksarmy)

सध्या सोशल मीडियावर नयनतारा- विघ्नेश यांच्या लग्नाचा पहिला वहीला फोटो नयनताराने स्वतःच पोस्ट केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. या फोटोत नयनतारा अतिशय सुंदर वधू स्वरूपात दिसतेय. या फोटोत विघ्नेश नयनताराच्या कपाळाचे चुंबन घेताना दिसतोय. नयनताराने सोशल मीडियावर हा फोटो पोस्ट करताना लिहिले आहे कि, देवाच्या कृपेने, ब्रह्मांड, आपल्या पालकांचे आणि सर्वोत्कृष्ट मित्रांचे सर्व आशीर्वाद घेऊन.. नवीन सुरुवात करण्यासाठी सज्ज..

https://www.instagram.com/p/CdSKE0jBgl4/?utm_source=ig_web_copy_link

मुख्य आणि कौतुकाची बाब अशी कि, नयनतारा आणि विघ्नेश यांनी आपल्या सहजीवनाची सुरुवात एका विशेष उपक्रमाने केली आहे. या जोडप्याने त्यांच्या लग्नाच्या व्यवस्थेचा भाग म्हणून राज्यभरातील एक लाखाहून अधिक लोकांना जेवण देण्याची व्यवस्था केली होती. राज्यभरातील निराधार आणि वृद्धाश्रमातील लोकांना या योजनेअंतर्गत अन्न पुरवले गेले. याशिवाय, निवडक मंदिरांमध्ये ‘अन्नदानम’ ची व्यवस्था देखील या साऊथ सेलिब्रिटी जोडप्याने केली होती. हा उपक्रम त्यांच्या लग्नाचा एक भाग असून अत्यंत लक्षवेधी तसेच कौतुकास्पद ठरला आहे. अनेक भुकेल्या जीवांनी त्यांच्या सुखी संसारासाठी त्यांना आशीर्वाद दिले आहेत.

Tags: Instagram PostNayantharaShahrukh KhanViral PhotoWedding Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group