Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘मेहनत करा आणि चुकांमधून शिका; घटस्फोट, मृत्यू अन् अपमानावर भाष्य करणारी समंथाची पोस्ट चर्चेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 26, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
Samantha
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ऊ अंटवा..म्हणत जिने गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक वर्गाला बोटावर नाचवलं ती टॉलिवूडची अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हि नेहमीच विविध करणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. याच कारण म्हणजे ती सोशल मीडियावर अन्य कलाकारांप्रमाणे सोशल लाईफ दिलखुलासपणे जगते. सध्या तिची सोशल मीडियावरील एक पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. याचे कारण तिचा अलीकडेच झालेला घटस्फोट तिच्या या पोस्टसोबत संबंध ठेवतो असे अनेकांचे म्हणणे आहे.

समंथाने अभिनेता नागा चैतन्यला घटस्फोट दिल्यानंतर ती नेहमीच तिच्या भावनांबद्दल सोशल मीडियावर व्यक्त झाली आहे. यात तिने नुकतीच एक इन्स्टा स्टोरी पोस्ट केली आहे. यात घटस्फोट, मृत्यू, भय आणि अपमान या भावनांशी संदर्भ जोडला आहे. त्यामुळे हि पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष आपोआपच वेधून घेतले आहे आणि या पोस्टची सर्वत्र विविध प्रतिक्रियांमधून चर्चा सुरु आहे. प्रसिद्ध हॉलिवूड स्टार विल स्मिथ याच्या ‘विल’ या पुस्तकातील काही ओळी तिने पोस्ट केल्या आहेत. ‘विल’ हे पुस्तक वाचत असताना समंथाला भावलेल्या या काही ओळी आहेत.

View this post on Instagram

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

सामंथाने शेअर केलेल्या फोटोत लिहिले आहे कि, गेल्या तीस वर्षांत, आपल्या सर्वांप्रमाणेच एकाला अपयश, नुकसान, अपमान, घटस्फोट आणि मृत्यू अशा गोष्टींना सामोरं जावं लागलं आहे. मी माझा जीव धोक्यात घातला, माझे पैसे काढून घेतले गेले, माझ्या खासगी आयुष्यात घुसखोरी झाली, माझं कुटुंब विस्कळीत झालं. तरीही प्रत्येक दिवशी मी उठलो, काँक्रीट मिसळलं आणि दुसरी वीट लावली. तुम्ही काहीही करत असाल तरीही नेहमीच तुमच्यासमोर दुसरी वीट असेल. तुम्ही उठून ती लावाल यासाठी ती वाट पाहत असेल. प्रश्न एवढाच आहे की, तुम्ही उठून ती वीट लावणार आहात का?”. या पोस्टसोबत समंथाने लिहिलं, ‘मेहनत करा, तुमच्या चुकांमधून शिका, आत्मपरिक्षण करा, स्वत:मध्ये नाविन्य आणा आणि कधीच हार मानू नका. ओह या सगळ्यात विनोदी स्वभावाची फार मदत होते. किती सुंदर आणि आकर्षक पुस्तक आहे, विल.’

Tags: Insta StorySamantha PrabhuSouth Actressviral postWill Smith
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group