Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

शाहरुखच्या कुटुंबासाठी ‘पठाण’चे खास स्क्रीनिंग; आता प्रतिक्षा थिएटर रिलीजची

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 17, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Pathaan
0
SHARES
64
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिने इंडस्ट्रीचा किंग खान अर्थात शाहरुख खान मोठ्या गॅपनंतर आता लवकरच आपल्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सध्या त्याचा ‘पठाण’ हा चित्रपट सर्वत्र चर्चेत असून सोशल मीडियावर त्याची हवा आहे. या चित्रपटावरून मोठा वाद उफाळला, निदर्शने झाली, ट्रोलिंग झाली, प्रेक्षकांनी नाराजी दाखवली. पण आता या चित्रपटावरील सर्व संकटे दूर झाली असून येत्या २५ जानेवारी २०२२ रोजी हा चित्रपट सर्वत्र रिलीज होणार आहे. त्याआधी नुकतेच मुंबईत शाहरुखच्या संपूर्ण कुटुंबासाठी ‘पठाण’ या सिनेमाचे खास स्क्रीनिंग अयीजीत करण्यात आले होते.

View this post on Instagram

A post shared by @varindertchawla

शाहरुखच्या ‘पठाण’चा ट्रेलर दुबईच्या बुर्ज खलिफावर प्रदर्शित झाल्यांनतर जगभरात या सिनेमाबाबत प्रेक्षकांनी उत्सुकता दर्शवली आहे. या चित्रपटाच्या थिएटर तिकिटांची ऍडव्हान्स बुकिंग परदेशात सुरू झाली असून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच शाहरुखने आपल्या कुटुंबासाठी विशेष स्क्रीनिंगचे आयोजन केले होते. शाहरूख नेहमीच कुटुंबाला प्राधान्य देताना दिसतो आणि याहीवेळी असेच झाले आहे. पठाणचे प्रदर्शन काही दिवसांवर असताना त्याने मुंबईत या सिनेमाचे विशेष स्क्रीनिंग ठेवले होते. यावेळी त्याची पत्नी गौरी खान आणि मुलं सुहाना, आर्यन उपस्थित होते. शिवाय गौरीची आई सविता छिबर आणि शाहरुखची बहीण शहनाज खानही स्क्रीनिंगसाठी उपस्थित होत्या.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

सिनेमा पाहून बाहेर पडल्यानंतर सर्व कुटुंबियांचे चेहरे प्रसन्न दिसत होते. याचा अर्थ त्यांना हा चित्रपट आवडलेला दिसतोय. दुसरीकडे प्रेक्षकांचा विचार केला तर, ‘पठाण’ प्रदर्शित व्हायला अजून ९ दिवस बाकी आहेत. पण उत्सुकता प्रचंड वाढली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आतापर्यंत यूएईमध्ये ६५ हजार डॉलर्सची ४५०० तिकिटे विकली गेली आहेत.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

तर अमेरिकेत ३.५ लाख डॉलरची २२ हजार ५०० तिकिटे आणि ऑस्ट्रेलियात ६५ हजार ऑस्ट्रेलियन डॉलर किमतीची ३ हजारहून अधिक तिकिट विक्री झाली आहे. या चित्रपटात शाहरुख आणि दीपिकाची केमिस्ट्री पाहायला मिळणार असून जॉन अब्राहम खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवाय आशुतोष राणा आणि डिंपल कपाडियादेखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

Tags: Deepika PadukoneInstagram PostPathanShahrukh KhanUpcoming Bollywood Movie
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group