Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

हा काय नीचपणा आहे..?; अब्दुच्या पाठीवर लिहिलेला गलिच्छ संदेश पाहून प्रेक्षक भडकले

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 13, 2022
in Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BB16
0
SHARES
4.5k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉसचा 16’वा सीजन कमाल हिट सुरु आहे. या सिजनमध्ये अब्दु रोजिक हा एकमेव असा स्पर्धक आहे जो घरातील प्रत्येक सदस्यांच्या पण लाडका आहे आणि घराबाहेरील प्रेक्षकांचा देखील तो प्रचंड लाडका आहे. पण अब्दूला तर फक्त आणि फक्त निम्रितचा लाडका व्हायचं आहे. काय करणार..? त्याच तिच्यावर मन आलंय ना! त्याला निम्रित आवडते आणि प्रेक्षकांना तो.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

यामुळे निम्रितला वाईट वाटलं तर साहजिकच अब्दुला वाईट वाटतं. ती रडली तर तो रडतो. तसंच अब्दुसोबत कुणी चुकीचं वागलं तर नेटकऱ्यांनाही तसाच राग येतो. जसा आता आलाय आणि या रागाचा बळी आहे साजिद खान.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

त्याच झालं असं कि, निम्रित कौर अहलुवालियाचा वाढदिवस होता आणि यानिमित्त अब्दूला तिला काहीतरी खास सरप्राईज द्यायचं होतं. त्यामुळे अब्दू शिव ठाकरे आणि साजिद खानला सांगतो की, त्याला निम्रितसाठी काहीतरी खास काहीतरी स्पेशल करायचंय. यावर साजिद अब्दुला निम्रितला लग्नासाठी मागणी घालायला सांगतो. ज्यासाठी अब्दु नकार देतो. मग दुसऱ्या कल्पनेनुसार अब्दूचे कपडे काढून त्याच्या छातीवर हॅपी बर्थडे निम्मी आणि पाठीवर गलिच्छ संदेश लिहिल्याचे दिसले. अब्दूचा मेसेज पाहून निम्रितला आनंद झाला पण त्याच्या पाठीवर लिहिलेल्या चुकीच्या संदेशामूळे प्रेक्षक भडकले आहेत.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

अनेकांनी साजिदच्या या कृतीवर त्याला ट्रोल केले आहे. अब्दू रोझिकला हिंदी समजत नाही आणि म्हणून बिग बॉसने साजिदला त्याचा ट्रांसलेटर बनवलं. ज्यामुळे त्यांची जवळीक वाढली आणि त्यांच्यात मैत्री झाली.

If not bullying then what is this? Doing it with #AbduRozik who doesn't even understand the meaning properly. Sad part is whole #mandali was enjoying this

i hope @BeingSalmanKhan will take strong stand against this pic.twitter.com/7OqxYdKYjw

— The Khabri (@TheKhabriTweets) December 12, 2022

पण या प्रकाराने त्यांच्यात खरंच मैत्री आहे कि हा सगळं थिल्लरपणा चालवला आहे..? तुम्ही मुद्दाम अब्दुला खाली दाखवण्यासाठी हे सगळं करता का..?

Bullying & Harrasment are small words in front of this 😑#AbduRozik pic.twitter.com/GZvVR7golf

— Team Abdu Rozik Official FC 👑 (@Team_Abdu_Rozik) December 11, 2022

तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत..? साजिद खानवर कारवाई करा.. सलमान खानने या मुद्द्यावर बोलायलाच हवे.. अशा अनेक विविध प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत.

Tags: Abdu RozikBigg Boss 16bullyingInstagram PosttwitterViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group