Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘जीव भुलला, रुणझुणला’; रोमँटिक कॅप्शनसह सुमित पुसावळेने शेअर केले ‘ती’च्यासोबत जगलेले सुंदर क्षण

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 5, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sumeet Pusavale
0
SHARES
242
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठीवरील अत्यंत लोकप्रिय अध्यात्मिक मालिका म्हणजे ‘बाळुमामाच्या नावानं चांगभलं’. या मालिकेतील संत बाळूमामांची भूमिका साकारणारा अभिनेता सुमित पुसावळे सोशल मिडियावर चांगलाच सक्रिय आहे.

View this post on Instagram

A post shared by Sumeet Pusavale_official (@sumeet_pusavale)

तो अनेकदा चाहत्यांसाठी ते आपले विविध फोटो, व्हिडीओ तसेच रिल्स आणि वेगवेगळे लूक शेअर करत असतो. पण सध्या तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गोड क्षणांमध्ये रमल्याचे दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Sumeet Pusavale_official (@sumeet_pusavale)

माहितीनुसार, येत्या काळात लवकरच सुमित विवाह बंधनात अडकणार आहेत. अलीकडेच त्यांचा साखरपुडा पार पडला असून त्याचं प्री वेडिंग फोटोशूट सुद्धा झालं. जे चर्चेत आहे. यातील अनेक क्षण त्याने चाहत्यांसह शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sumeet Pusavale_official (@sumeet_pusavale)

अभिनेता सुमित पुसावळेने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर आपल्या होणाऱ्या पत्नीसोबतचे काही क्षण शेअर केले आहेत. सुमितच्या अनार्य पत्नीचे नाव मोनिका असून १६ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांनी आपल्या नात्याची कबुली दिली होती. शिवाय त्यांचा साखरपुडा देखील झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Sumeet Pusavale_official (@sumeet_pusavale)

सुमितने त्याच्या साखरपुड्याच्या दिवशीचे काही फोटो आणि प्रिवेडिंगचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. ज्यावर नेटकरी मोठ्या संख्येने लाईक्स करताना दिसत आहेत. या फोटोंवर त्याचे चाहते त्याच्या या सुखद क्षणासाठी आणि येणाऱ्या सुंदर भविष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sumeet Pusavale_official (@sumeet_pusavale)

सुमित आणि मोनिका हे कधी एकदा बोहोल्यावर चढतात याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. तूर्तास सोशल मीडियावर सुमितने शेअर केलेले फोटो आणि त्यासोबत शेअर केलेल्या कॅप्शनची चर्चा आहे. काही फोटोंसह सुमितने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘तुम्ही हजारो लोकांना भेटता आणि त्यापैकी कोणीही तुम्हाला स्पर्श करत नाही. आणि मग तुम्ही एका व्यक्तीला भेटता आणि तुमचे आयुष्य कायमचे बदलून जाते.’.

View this post on Instagram

A post shared by Hrishikesh Kshirsagar [HK] 🇮🇳 (@hk_clicks)

तसेच आणखी एकही फोटोंसह कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘माझ्या आनंदाच्या तासांमध्ये सूर्यास्त आणि तुझ्यासोबत बाईक यांचा समावेश आहे.’ तसेच आणखी काही फोटोंसह लिहिले आहे कि, ‘तुम्ही ज्याच्यासोबत राहू शकता अशा व्यक्तीशी लग्न करू नका – तुम्ही अशा व्यक्तीशी लग्न करा ज्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही.’

Tags: Instagram Postmarathi actorSumit PusavaleViral Photoshootviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group