Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनेता सुनील शेट्टी OTT डेब्यूसाठी सज्ज; बोल्ड अभिनेत्रीसोबत स्क्रीन शेअर करणार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 1, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, वेबसिरीज, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Suniel Shetty
0
SHARES
927
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर एकच चर्चा वारंवार सुरु होती आणि ती म्हणजे बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी ओटीटीवर डेब्यू करणार. पण वेबसिरीज करणार का सिनेमा हे कुणालाच ठाऊक नसल्यामुळे या नुसत्या चर्चाच राहिल्या. चाहत्यांची उत्सुकता रोज थोडी थोडी वाढू लागली. तीच उत्सुकता फार न ताणता आता सुनील शेट्टी कसे आणि कोणत्या माध्यमातून पदार्पण करणार हे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका अॅक्शन थ्रिलर वेब सीरिजमधून ते ओटीटीवर पदार्पण करत आहेत. यामध्ये अभिनेत्री इशा गुप्तासोबत ते स्क्रीन शेअर करणार असल्याचेही समजले आहे.

View this post on Instagram

A post shared by Suniel Shetty (@suniel.shetty)

सुनील शेट्टी आणि इशा गुप्ता यांच्या आगामी अॅक्शन थ्रिलर वेब सीरिजचे दिग्दर्शन तमिळ सिने इंडस्ट्रीचे प्रसिध्द दिग्दर्शक राजेश एम सेल्वा हे करणार आहेत. यामुळे हे स्पष्टच आहे की, ही वेब सीरिज अतिशय रंजक आणि खास असणार आहे. अभिनेता सुनील शेट्टी म्हणजेच प्रेक्षकांचे लाडके अण्णा. त्यांचा स्वतःचा असा वेगळा आणि प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे सुनील शेट्टी ओटीटीमध्ये पदार्पण करणार हि कुणकुण लागताच सोशल मीडियावर एकच उत्साह पाहायला मिळतो आहे. अद्याप या वेबसिरीजची अधिकृत घोषणा केलेले नसून हि वेबसिरीज कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार याबाबतही माहिती मिळालेली नाही.

View this post on Instagram

A post shared by Esha Gupta (@egupta)

मिळालेल्या माहितीनुसार, ‘Invisible Woman’ हे त्यांच्या आगामी अॅक्शन थ्रिलर वेब सीरिजचे नाव आहे. ही एक पूर्ण अॅक्शन थ्रिलर बेस्ड ड्रामा असणार आहे. काही दिवसांपूर्वीच सुनील शेट्टीने बाॅलिवूड चित्रपटांविरोधात सुरू असलेल्या बॉयकॉट मोहिमेवर मोठे विधान केले होते.

View this post on Instagram

A post shared by Suniel Shetty (@suniel.shetty)

 

ते म्हणाले होते की, ‘काही लोक फेक आयडी तयार करून मोठ्या प्रमाणात बॉयकॉट मोहिम राबवतात. पण काही गोष्टी बॉलिवूडमध्ये देखील चुकीच्या होत आहेत. बॉलिवूडचा प्रेक्षकांशी योग्य संपर्क होत नाही. यावर बॉलिवूडने विचार करण्याची देखील गरज आहे. बॉलिवूडला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून प्रेक्षकांना समजून घेता येत नाही. बॉलिवूडने आता प्रेक्षकांशी जुळून घ्यायला हवे.’ या विधानामुळे चर्चेत आलेले अण्णा आता पुन्हा एकदा धमाका करायला सज्ज झाले आहेत.

Tags: Esha Guptanew webseriesOTT DebutSuniel ShettyViral PhotoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group