Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सुपरहिट ‘कांतारा’ आता हिंदीमध्ये OTTवर रिलीज होणार; कधी आणि कुठे..? जाणून घ्या

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 8, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Kantara
0
SHARES
179
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। या वर्षामध्ये अत्यंत गाजलेला सिनेमा ‘कांतारा’ हा चांगलाच ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाने प्रेक्षक आणि समीक्षक सगळ्यांनाच भुरळ घातली. रिपोर्टनुसार कांतारा चित्रपटाने ९.४ इतकं रेटिंग मिळवलं आहे. कन्नड सिनेसृष्टीसाठी हा चित्रपट भव्य यश घेऊन आला. ‘कांतारा’ हा चित्रपट गेल्या दोन महिन्यांपासून बॉक्स ऑफिसवर राज्य करत होता. या चित्रपटाने जगभरातून ४०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होतो आहे. कधी आणि कुठे ते जाणून घेऊया.

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

बॉक्स ऑफिस गाजवलेला कांतारा ओटीटीवर खूप आधीच रिलीज झाला आहे. पण हिंदीत नाही. त्यामुळे तो कधी एकदा हिंदीत रिलीज होतोय अशी हिंदी भाषिकांना उत्सुकता होती. यानंतर अखेर प्रतीक्षा संपली आहे. कारण दाक्षिणात्य भाषिक ‘कांतारा’ हा आता हिंदीतून ओटीटीवर रिलीजसाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे कांतारा आता हिंदी भाषिकांना पाहता येईल. लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर हा चित्रपट तुम्हाला हिंदीत पाहता येणार आहे. गेल्या मंगळवारी नेटफ्लिक्सने एका मनोरंजक व्हिडिओसह चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

त्यानुसार ‘कांतारा’ हा चित्रपट हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर येत्या शुक्रवारी अर्थात उद्या ९ डिसेंबर २०२२ रोजी रिलीज होणार आहे. ऋषभ शेट्टीने मुख्य भूमिकेसह या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. तर ‘कांतारा’ हा चित्रपट उद्यापासून नेटफ्लिक्स सबस्क्रायबर्सना हिंदीमध्ये पाहता येणार आहे. प्राइम व्हिडिओवर या चित्रपटाची कन्नड आवृत्ती उपलब्ध आहे. ‘कांतारा’ हा चित्रपट ३० सप्टेंबर २०२२ रोजी सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर २४ नोव्हेंबर २०२२ रोजी दाक्षिणात्य भाषांमध्ये प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला होता .

Tags: Instagram PostKantaraNetflixOTT Releaseviral postViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group