Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘हृदयी वसंत फुलताना…’; महाराष्ट्राची लाडकी जोडी सचिन- सुप्रियाचा त्यांच्याच एव्हरग्रीन गाण्यावर भन्नाट डान्स

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 25, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sachin_Supriya
0
SHARES
327
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अजरामर ठरलेला सदा बहार चित्रपट म्हणजेच ‘अशी हि बनवा बनवी’. हा चित्रपट आजही कोणत्या चॅनेलवर लागला तर चॅनल बदलण्याची शक्यताच नाही. या चित्रपटातील कलाकार, त्यांच्या भूमिका, कथानक, गाणी सगळं कसं आजही ताज तवानं आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

या चित्रपटात ‘हृदयी वसंत फुलताना’ हे गाणे एव्हरग्रीन गाण्यांपैकी एक असून यावर बऱ्याच वर्षांनंतर अभिनेते सचिन पिळगावकर आणि त्यांची पत्नी अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर थिरकताना दिसणार आहेत. हा अविस्मरणीय क्षण ‘झी चित्र गौरव’च्या निमित्ताने पहायला मिळणार आहे. याची एक झलक झी मराठीच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करण्यात आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर हि जोडी महाराष्ट्राची अत्यंत लाडकी जोडी आहे. सचिन आणि सुप्रिया यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली आहेच. शिवाय त्यांची रिअल लाईफ लव्ह स्टोरी देखील धमाल आहे. सचिन आणि सुप्रिया या जोडीने ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘माझा पती करोडपती’, ‘आम्ही सातपुते’, ‘आयत्या घरात घरोबा’ असे एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट सिनेसृष्टीला दिले आहेत. मात्र ‘अशी ही बनवाबनवी’ हा त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांतील केंद्रबिंदू ठरला.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

‘अशी हि बनवाबनवी’ हा चित्रपट १९८८ साली प्रदर्शित झाला आणि आज २०२३ मध्येही प्रेक्षकांना खळखळवून हसवतो. या चित्रपटातील ‘हृदयी वसंत फुलताना’ या गाण्यातील एनर्जी कुणाच्याही अंगात ताल संचारते. उद्या ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळा झी मराठीवर प्रक्षेपित होणार आहे. यामध्ये सचिन आणि सुप्रिया यांचा ‘हृदयी वसंत फुलताना’ गाण्यावरील कमाल डान्स परफॉर्मन्स आपल्याला पहायला मिळणार आहे. झी मराठीवर व्हायरल झालेला प्रोमो पाहून प्रेक्षकांची या पुरस्कार सोहळ्याबाबतची उत्सुकता आणखीच वाढली आहे.

Tags: Awards CeremonyInstagram PostSachin PilgaonkarSupriya PilgaonkarViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group