Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सुशांतच्या वडिलांच्या दोन लग्नाबद्दल आली कुटुंबाची प्रतिक्रिया ; संजय राऊतांवर मानहानीचा खटला करणार दाखल

tdadmin by tdadmin
August 10, 2020
in सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुखपत्र सामनाच्या माध्यमातून सुशांतसिंग राजपूत प्रकरणात अनेक दावे केले आहेत. या प्रकरणात त्याने म्हटले होते की सुशांतचे वडील केके सिंह यांच्या दुसर्‍या लग्नामुळे सुशांतचे आणि त्यांचे संबंध चांगले नव्हते. याशिवाय संजय राऊतने सुशांतची मैत्रीण अंकिता लोखंडे यांनाही या प्रकरणात ओढले. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर सुशांतचा चुलत भाऊ नीरजने संजय राऊतांवर पलटवार केला आहे. संजय राऊत यांनी केलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळले असून संतप्त झालेल्या नीरज यांनी मानहानीसाठी संजय राऊत यांच्यावर खटला भरण्याचा निर्णय घेतला आहे.

सुशांतसिंग राजपूत यांचे चुलत भाऊ भाजपचे आमदार नीरज हे लवकरच संजय राऊत यांच्याविरूद्ध मानहानीचा दावा दाखल करतील. कौटुंबिक प्रकरणात संजय राऊत यांनी अशा प्रकारचा लज्जास्पद आरोप करणे निंदनीय आहे असे ते म्हणाले. सुशांतचा भाऊ नीरज म्हणतो की संजय राऊत सुशांतच्या वडिलांच्या दोन लग्नांबद्दल बोलले होते ते चुकीचे आहे.

याआधी सामनाच्या लेखात संजय राऊत म्हणाले की सुशांतच्या वडिलांची दिशाभूल झाली आहे, त्यामुळेच त्यांनी मुंबईतील घटनेसाठी बिहारमध्ये एफआयआर दाखल केला होता. तसेच सुशांत आणि वडिलांच्या संबंधावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

Tags: sanjay rautSushant Singh
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group