Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

हॅपी बर्थडे टिटू! विश्वसुंदरी सुष्मिता सेनची डोळे फिरतील एव्हढी आहे संपत्ती; जाणून घ्या

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 19, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sushmita Sen
0
SHARES
173
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा आज ४७ वा वाढदिवस आहे. तिच्या टोन्ड बॉडी आणि चेहऱ्यावरील ग्लोमूळे तिचे वय चाळिशीपार असेल याचा अंदाज लावणे फारच मुश्किल असले तरीही हेच सत्य आहे. येत्या काही वर्षात सुष्मिता पन्नाशीवर पोहचेल पण तिचं सौंदर्य चिरतरुण राहील हीच प्रार्थना.

View this post on Instagram

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

आज जगभरातून लाडक्या सुष्मितावर वाढदिवसानिमित्त नुसता शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव होतो आहे. यानिमित्त आज आपण सुष्मिताच्या संपत्तीविषयी काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

View this post on Instagram

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

आज दिनांक १९ नोव्हेंबर असून बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा ४७ वा वाढदिवस आहे. दिनांक १९ नोव्हेंबर १९७५ साली सुष्मिताचा जन्म हैदराबादमध्ये झाला. सुश्मिता हवाई दलाचे निवृत्त विंग कमांडर सुबीर सेन आणि ज्वेलरी डिझायनर सुभा सेन यांची लेक आहे. सुष्मिता तिच्या बालपणात एक टॉमबॉय होती. बहुतेक वेळ ती मुलांसोबत खेळत असे.

View this post on Instagram

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

अतिशय कडक शिस्तीतले बालपण आणि पुढे स्वप्नांसाठी भरारी घेण्याचे बाळ मुळातच तिच्या पंखात होत. त्यामुळे पुढे जाऊन १९९४ साली सुष्मिताने मिस इंडियाचा किताब जिंकला. यानंतर ती विशेष चर्चेत राहिली. मुख्य म्हणजे या विजेतेपदासाठी तिची स्पर्धा ऐश्वर्या रायसोबत होती आणि तिला हरवून सुष्मिताने मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला. हे विजेतेपद पटकावणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.

View this post on Instagram

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

यानंतर पुढे १९९७ साली सुष्मिता सेनने महेश भट्ट यांच्या ‘दस्तक’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड जगतात पदार्पण केले. तिचा हा चित्रपट यशस्वी झाला नाही. मात्र पुढे ‘सिर्फ तुम’ या चित्रपटातील दिलबर दिलबर या गाण्याने तिला वेगळीच ओळख दिली. हे तिचे पहिले यश ठरले. इथूनच सुष्मिताला लोक ओळखू लागले. यानंतर पुन्हा ती मागे वळली नाही.

View this post on Instagram

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

बीवी नंबर १, आंखे, समय, मैं हूं ना, बेवफा, मैने प्यार क्यूं किया आणि चिंगारी हे तिचे काही लोकप्रिय ठरलेले चित्रपट आहेत. एक उत्तम अदाकारा, अभिनेत्री आणि मॉडेल अशी काहीशी तिची ओळख. अनेक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत सुष्मिताने या क्षेत्रात यशाचे शिखर गाठले.

View this post on Instagram

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

अलीकडच्या काळात सुष्मिता आणि ललित मोदी यांच्या अफेअरची चर्चा रंगली होती. या दरम्यान तिच्या संपत्तीविषयी बरेच बोलले गेले. तर मीडिया रिपोर्टनुसार, सुष्मिताकडे ७४ कोटींची प्रॉपर्टी आहे. तसेच ती प्रत्येक महिन्याला किमान ६० लाख ते वर्षाला ९ कोटी रुपयांची कमाई करते. ती एका चित्रपटासाठी ३ ते ४ कोटी रुपये आकारते. तसेच जाहिरातींसाठी ती १.५ कोटी रुपये घेते.

View this post on Instagram

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

सुष्मिताच्या गाड्यांविषयी बोलायचे झाले तर, तिच्याकडे BMW 7 आहे. जिची किंमत १.४२ कोटी रुपये इतकी आहे. तसेच तिच्याकडे १ कोटी रुपयांची BMX 6 आणि ८९.९० लाख रुपयांची AUDI Q आहे. याशिवाय तिच्याकडे ३५ लाखाची LX470 गाडी देखील आहे. हि सर्व मालमत्ता तिने तिच्या हिंमतीवर कमावली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

सुष्मिता सेनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वर्षी तिची ‘आर्या’ हि वेब सिरीज कमालीची गाजली. यातील तिच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. तसेच येत्या काळात ती श्री गौरी सावंत यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

‘ताली’ या वेब सीरीजच्या माध्यमातून ती तृतीयपंथीयांची भूमिका साकारून त्यांच्या जीवनाचा संघर्ष दर्शवणार आहे. या सीरिजचे दिग्दर्शन मराठी दिग्दर्शक रवी जाधव करत असून येत्या काळात हि सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags: birthday specialBollywood ActressInstagram PostSushmita Senviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group