Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

रस्त्यावर कचरा फेकल्याने सुश्मिता झाली ट्रोल; नेटकरी म्हणाले, ‘ही असली कसली मिस इंडिया..?’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 12, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
116
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. गेल्या काही दिवसांपासून ती खाजगी आयुष्य आणि आजारपणामुळे चर्चेत राहिली आहे. मात्र आजारपणावर मत करून आता ती पुन्हा एकदा कामावर परतताना दिसते आहे. एकीकडे सुश्मिताच्या जिद्दीने वर्णन करत नेटकरी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे एका व्हायरल व्हिडीओमुळे सुश्मिता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. अलीकडेच सुश्मिता एका ठिकाणी तिची मुलगी आणि एक्स बॉयफ्रेंडसोबत स्पॉट झाली. यावेळी तिने केलेल्या कृत्यामुळे नेटकरी नाराज झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या व्हिडिओमध्ये अभिनेत्री सुष्मिता सेन तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल आणि तिची मुलगी अलिशासोबत एका शॉपिंग स्टोअरमधून बाहेर पडताना दिसतेय. सुष्मिताने लाल रंगाचा टी- शर्ट आणि काळ्या रंगाची जीन्स परिधान केल्याचे दिसत आहे. यायला सुश्मिताने पॅपराझींसोबत संवाद देखील साधला आणि गाडीत निघून गेली. पॅपराझींनी तिला तिच्या तब्येतीबद्दल विचारले असता उत्तरात ती म्हणाली, ‘मी एकदम ठीक आहे. यानंतर ती कारच्या पुढच्या सीटवर जाऊन बसते आणि तिच्या मागे अलीशा मागच्या सीटवर जाऊन बसते. या दरम्यान सुश्मिता ज्या सीटवर बसली आहे त्या खिडकीतून प्लास्टिकची बाटली बाहेर फेकली जाते. व्हिडिओत सुश्मिता हि बाटली फेकताना दिसत नाहीये. पण तिच्याइथून बाटली फेकली गेल्याने नेटकऱ्यांनी तिला धारेवर घेतलं आहे.

या व्हिडिओवर एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, ‘खरंच..? ‘रोल मॉडेल आहेस म्हणून रस्त्यावरील अस्वच्छतेला प्रोत्साहन देत आहेस का..? ‘ तर दुसऱ्याने लिहिले, ‘अरे वाह.. सेलिब्रिटीसुद्धा रस्त्यावर कचरा करतात तर..’. आणखी एकाने म्हटले, ‘ओह सो कॉल्ड मिस युनिव्हर्स… बाटली रस्त्यावर न फेकण्याचे मूलभूत शिष्टाचार मुलीला शिकवू शकत नाही. अत्यंत लाजिरवाणी गोष्ट. याशिवाय सुश्मिताच्या चाहत्यांनी मात्र तिची पाठराखण केली आहे. एकाने म्हटले आहे कि, ‘नीट बघा रे.. सुष्मिताने खरंच ती बाटली रस्त्यावर फेकली आहे का?’ आणखी एकाने म्हटले, ‘ही बाटली तिने टाकली नाही.. तर आपसूकच पडली आहे, हे आपल्यापैकी कोणासोबतही होऊ शकते. इतका मोठा मुद्दा बनण्याचा मुद्दा नाही’.

Tags: Bollywood ActressInstagram PostSushmita Senviral bhayaniViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group