Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘घाबरुन असतो बायकोला…’; स्वप्निल जोशीने ऍनिव्हर्सरीनिमित्त घेतला बायकोसाठी भन्नाट उखाणा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 17, 2022
in Trending, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Swapnil Joshi
0
SHARES
109
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय अर्थात अभिनेता स्वप्नील जोशी त्याच्या विविध भूमिकांसाठी नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या गोड स्माईलवर कित्येक तरुणी फिदा आहेत. पण स्वप्नीलचं हृदय फक्त एकाच स्त्रीसाठी धडधडतं आणि ती म्हणजे त्याची पत्नी लीना. काल १६ डिसेंबर रोजी त्यांच्या लग्नाला तब्बल ११ वर्ष पूर्ण झाली आणि या निमित्ताने सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या स्वप्नीलने एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने पत्नीचे आभार मानले आहेत, प्रेम व्यक्त केले आहे आणि एक भन्नाट उखाणा घेऊन खोडकरपणादेखील केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi)

या व्हिडिओमध्ये अभिनेता स्वप्नील जोशीने एक जबरदस्त उखाणा घेतला आहे. अगदी मजेशीर अंदाजात त्यानं हा उखाणा आणि त्यासोबत बायकोसोबतचे काही फोटो एकत्र करून तयार केलेला व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने उखाणा घेत म्हटले आहे कि, ‘घाबरून असतो बायकोला असलो मी जरी हौशी, कारण दात तोडायचं ऑफिशिअल लायसन्स म्हणजे आमची लीना जोशी.’ यासोबतच त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘मला हास्य दिलंस, कुटुंब उभं केलं, आठवणी, वेडेपणासाठी तुझे खूप आभार. प्रत्येक लहान गोष्टीसाठी तुझे आभार. लव्ह यु मम्मा. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.’

View this post on Instagram

A post shared by Leena Aradhye-Joshi (@lee1826)

स्वप्नीलने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. या पोस्टवर त्याचे चाहते तसेच मित्र मंडळींनी स्वप्निल आणि लीना यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. स्वप्नीलने पहिल्या घटस्फोटानंतर लीना आराध्येसोबत २०११ साली लग्नगाठ बांधली. त्यांचा ११ वर्षांचा हा सुखी संसार दोन गोड फुलांनी आणखीच बहरला. स्वप्नील आणि लीनाला मायरा नावाची मुलगी आणि राघव नावाचा मुलगा आहे. स्वप्नील जोशीचा असा चौकोनी परिवार आहे.

Tags: Anniversary specialInstagram Postmarathi actorswapnil joshiViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group