Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

हाय व्होल्टेज तापसी; पत्रकारावर संतापत म्हणाली, ‘प्रश्न विचारण्याआधी होम वर्क करून ये’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 15, 2022
in बातम्या, फोटो गॅलरी, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Taapasee Pannu
0
SHARES
286
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री तापसी पन्नु ही नेहमीच तिच्या तापट स्वभावामुळे चर्चेत असते. अनेकदा ती पत्रकारांसोबत हमरी तुमरीवर उतरते आणि ट्रोल होते. याहीवेळी असाच एक प्रसंग पुन्हा एकदा घडला आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘दोबारा’ चित्रपटाचा अपयशाचा संताप तापसीला अनावर झाला आणि ती पुन्हा एकदा पत्रकारांवर बरसली. नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत ती अतिशय आवेगाने प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला झापताना दिसली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे आणि यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Hindustan Times (@hindustantimes)

त्याच काय झालं.. एका प्रेस कॉन्फरन्स दरम्यान एका पत्रकाराने तापसीला प्रश्न विचारला. हा प्रश्न असा होता कि, ‘प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी दोबाराला नाकारले याचे मुख्य कारण काय सांगता येईल..?’ हा प्रश्न ऐकताच तापसीने उत्तर देणं टाळलं आणि समर्पक उत्तर देण्याऐवजी उडवाउडव केली. पुढे तिने हा प्रश्न पूर्ण टाळला आणि दुसरा प्रश्न विचारण्यास सांगितले. यावर पुन्हा संबंधित पत्रकाराने तापसीला त्या प्रश्नाची आठवून करुन दिली आणि उत्तर मागितले. दरम्यान पत्रकाराचा आवाज वाढल्याचे तापसीनं म्हटलं कि, ओरडू नका.. ओरडू नका.. नंतर तुम्हीच म्हणाल कि, ऍक्टर्सला वागायची पद्धत नाहीये.’

मुख्य म्हणजे इतक्यावरच तापसी थांबली नाही. तर ती पत्रकारालाच उलट प्रश्न विचारू लागली आणि नंतर म्हणाली कि, ‘मला प्रश्न विचारण्याआधी होम वर्क करून या सर.. तसा सर तर तू नाहीच आहेस आणि जेंडर ठीक करून ये आधी मग मला प्रश्न विचार.’ तापसीचा चढलेला पारा या व्हिडिओची गरमी वाढवीत आहे. या व्हिडीओमुळे तापसी पुन्हा एकदा चांगलीच ट्रोल होते आहे.

एका नेटकऱ्याने यावर म्हटलंय कि, ‘हिला खरंच बोलायची शिस्त नाहीये’ तर आणखी एकाने म्हटलं आहे कि, ‘साऊथच्या अभिनेत्री चांगल्या असतात पण हि नाहीये.’ याशिवाय आणखी एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, किती बेशिस्त आहे हि.. कुणाच्या लिंगावर कसं काय बोलू शकते..?’ तर आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘मला बॉयकॉट व्हायचं आहे … आ गया स्वाद दीदी’.

Tags: Bollywood ActressInstagram PostSocial Media TrollingTaapsee PannuViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group