Tag: aamir khan

कपिल शर्माच्या सुरेल आवाजाने आमिर खान झाला मंत्रमुग्ध; सोशल मीडियावर व्हिडीओ झाला व्हायरल

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता आमिर खान सोशल मीडियावर विविध कारणांमुळे चर्चेत असतो. तो स्वतः सोशल मीडियावर फार सक्रिय नसला ...

‘तुझ्या पोरीच्या वयाची आहे.. हिला तरी सोड’; आमिर- फातिमाच्या ‘त्या’ व्हिडीओमूळे भलत्याचं चर्चांना उधाण

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड सिनेइंडस्ट्रीचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजे अभिनेता आमिर खान हा त्याच्या चित्रपटांसह खाजगी आयुष्यामुळे सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत ...

आमिरच्या मुलीचा साखरपुडा संपन्न; लेकीच्या आनंदात थिरकला अभिनेता

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान हि गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत राहिली आहे. ...

प्रेक्षकांनी पाठ फिरवूनही आमिर- करीनाचा ‘लाल सिंग चड्ढा’ NETFLIX’वर हिट

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळात बॉलिवूड सिनेसृष्टीवर प्रेक्षकांची बरीच नाराजी दिसून आली. ज्यामुळे बॉयकॉट बॉलिवूड हा ट्रेंड जोरात चालला. ...

‘हलाला’, ‘तीन तलाक’ प्रथांवर बोलायची हिंमत करशील?; ‘त्या’ जाहिरातीमुळे आमिर खानवर नेटकरी बरसले

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपण भारतात सुरक्षित नाही म्हणणारा आमिर खान लोकप्रियतेच्या शिखरावरून असा काही आपटला आहे कि बस्स. कधीकाळी मिस्टर ...

‘गजनी 2’मधून आमिर खानचा पत्ता कट..?; सिक्वेलमध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार मुख्य भूमिका

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तामिळ सिनेसृष्टीतील अत्यंत नामांकित आणि लोकप्रिय दिग्दर्शक ए.आर. मुर्गदास यांचा 'गजनी' हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय ठरला होता. ...

प्रेक्षकांनी बॉयकॉट केलेला ‘लाल सिंग चड्ढा’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित; काय होणार परिणाम..?

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळात बॉलिवूड सिनेसृष्टीवर प्रेक्षकांची नाराजी फारच दिसून आली होती. ज्यामुळे बॉलीवूडला वाईट काळाचा सामना करावा ...

आमिरच्या जावयाने ‘ना..*..डे’पणाची हद्द केली पार; नेटकरी म्हणाले, ‘हा तर रणवीरचाही बाप’

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या दोन दिवसांपासून बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खान आणि त्याची मुलगी चांगलीच चर्चेत आली आहे. ...

ऐकलं का..? ‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशामुळे निराश आमिर देश सोडणार

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सिनेइंडस्ट्रीत खूप वर्ष मेहनत करून कसून आपलं नाव कमावणाऱ्या अनेक कलाकारांना सध्या बॉयकॉट मोहिमेमुळे त्रास होत आहे. ...

‘लाल सिंग चड्ढा’च्या Boycott’साठी आमिर स्वतः जबाबदार; अनुपम खेर बरसले

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान यावेळी मात्र परफेक्ट तोंडावर पडला. कारण लोकप्रियतेवर चित्रपट चालतो ...

Page 1 of 3 1 2 3

Follow Us