Tag: Hemant Dhome

‘क्षिती आणि माझं दुसरं बाळ…’; हेमंत ढोमेची पोस्ट वाऱ्यासारखी पसरली

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीला उत्कृष्ट कलाकृती देणारा दिग्दर्शक हेमंत ढोमे हा 'झिम्मा'नंतर आता 'सनी' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना एक वेगळी ...

ललित प्रभाकरच्या ‘सनी’ची तरुणाईत हवा; प्रदर्शनापूर्वीच चित्रपट ‘हाऊसफुल’

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीत असं पहिल्यांदाच घडत आहे की, एखाद्या चित्रपटाचा शो त्या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच थिएटरला लावला आहे आणि ...

‘दूर गेल्यावरच जवळचं आठवतं..’; तुमच्या आमच्यातल्या ‘सनी’ची गोष्ट

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। 'झिम्मा' चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशानंतर 'झिम्मा'ची टीम प्रेक्षकांसाठी आता एक नवीन भेट घेऊन आली आहे. हेमंत ढोमे ...

‘लय झाला टाईमपास आता सिरीयस होऊया’; ‘सनी’चा दादा आला प्रेक्षकांच्या भेटीला

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। येत्या काही दिवसात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला एक बहारदार मराठमोळा चित्रपट येणार आहे. घरापासून लांब असलेल्या प्रत्येकाची कथा ...

‘रात ही.. दूर गेल्यावरच जवळचं आठवतं’; ‘सनी’ चित्रपटातील भावस्पर्शी गाणे रिलीज

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। असं म्हणतात, लांब गेल्यावरच जवळच आठवतं ! आणि हे अगदी बरोबर आहे. घरापासून दूर गेल्यावरच आपल्याला घराची, ...

‘सनी’ म्हणतोय नॉन- स्टॉप ‘नाचणार भाई’; गावांची कमाल नावं घेऊन आलंय धमाल गाणं

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमंत ढोमे दिग्दर्शित 'सनी' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. कारण हा सनी घरापासून दूर ...

‘घरापासून दूर राहिलेल्या प्रत्येकाची गोष्ट’; ‘सनी’ चित्रपटाचा टिझर रिलीज

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित 'सनी' या आगामी मराठी चित्रपटाचा ...

घरापासून दूर गेल्यानंतर तुम्हाला काय वाटतं..?; प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अनेकदा यशाची पायरी चढायची असेल तर घर आणि कुटुंब यांच्यापासून थोडे लांब जावेच लागते. हा दुरावा तात्पुरता ...

‘मनोरंजन महाग होतंय का..?’; 75 रुपयांच्या शोला गर्दी करणाऱ्यांसाठी हेमंत ढोमेचं ट्विट

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिनांक २३ सप्टेंबर २०२२ रोजी सर्वत्र 'राष्ट्रीय सिनेमा दिन' मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. या दिवसानिमित्त सिनेमा ...

बरोबर 1 वर्षाने.. त्याच शुक्रवारी..; हेमंत ढोमे घेऊन येतोय ‘आनंदाचा खेळ’

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या वर्षी कोरोनाचे नियम हटविल्यानंतर १९ नोव्हेंबर २०२२ रोजी 'झिम्मा' हा चित्रपट रिलीज झाला आणि या चित्रपटाने ...

Page 3 of 4 1 2 3 4

Follow Us