Tag: Instagram Post

‘पगल्या’ चित्रपटाने गाजवला मॉस्को फिल्म फेस्टिव्हल

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या मराठी चित्रपट राष्ट्रीय सोबत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत देखील आपापली विशेष छाप उमटवत आहेत. आतापर्यंत अनेक चित्रपटांनी ...

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर झाले एन्गेज; खरंच? जाणून घ्या

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे नाते काही लपविण्याजोगे नाही. त्यांनी नेहमीच उघड उघड आपल्या प्रेमाची ...

अजिबात वेळ घालवू नका, आवडते कलाकार येणार आहेत लाईव्ह तुमच्या भेटीला; अगदी काही मिनिटांचा कालावधी शिल्लक

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी हि वाहिनी घराघरांत पाहिली जाते. सध्या लोकप्रिय मराठी वाहिनी म्हणून झी मराठीचा उल्लेख आवर्जून केला ...

मराठमोळा अभिनेता अभिजित खांडकेकर आणि त्याची पत्नी सुखदा यांचा विशेष गुढीपाडवा

  हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगभर कोरोनाचे महाकाय संकट विस्तारलेले आहे. गतवर्षीचा गुढीपाडवा ते यंदाचा गुढीपाडवा हा संपूर्ण ...

घरात बसून प्रार्थना बेहरे करतेय हे काम; काय ते जाणून घ्या

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनाचे विशेष नियमावली जाहीर केली आहे. महाराष्ट्रात शुक्रवार रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत असा ...

बॉलिवूडच्या ‘खिलाडी’ समोर झुकला कोरोना, नऊ दिवसांनी रिपोर्ट आला निगेटिव्ह; ट्विंकल खन्नाने दिली माहिती

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अगदी काहीच दिवसांपूर्वी अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते. याबद्दल खुद्द त्यानेच माहिती दिली ...

दोन वर्षाची झाली सखी सुव्रतची प्यारवाली लव्ह स्टोरी; इंस्टाग्रामवर शेअर केली स्पेशल पोस्ट

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांची लाडकी सुव्रत जोशी आणि सखी गोखले यांच्या लग्नाला नुकतीच दोन वर्षे झाली आहेत. सखी ...

इंद्रानगर की गुंडी हूँ मैं… म्हणत दीपिकाने शेअर केला लहानपणीचा फोटो

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड जगतातील सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल ...

‘काय घडलं त्या रात्री?’ मालिकेच्या सेटवर कोरोना जनजागृतीसाठी कलाकारांनी आजमावला अनोखा फंडा

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे. सद्य स्थिती पाहता महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून येत ...

लाजरान साजरा मुखडा, सोनालीचा व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल घायाळ; पहा व्हिडीओ

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हि नेहमीच तिच्या नवनवीन लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. मग ...

Page 234 of 236 1 233 234 235 236

Follow Us