Tag: marathi actor

अभिनेता समीर चौगुलेंनी मागितली आदिवासी समाजाची माफी; काय आहे प्रकरण..? जाणून घ्या

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय कॉमिक शो आहे. या कार्यक्रमाचा भाला मोठा प्रेक्षक ...

आमच्या धडावर आमचंच डोकं!! किरण मानेंचा विद्यार्थी मित्रांसंगे सुसंवाद; विविध विषयांवर मारल्या गप्पा

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। किरण माने एक कलाकार आहेतच, शिवाय ते एक उत्तम वक्ता आहेत. मालिका करता करता त्यांनी मराठी बिग ...

मी ‘कांबळे’ नसतो ‘कुलकर्णी’ असतो तरीही..; MHJ फेम अभिनेत्याने जातीवरून दर्जा ठरवणाऱ्यांना सुनावले

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून अभिनेता पृथ्वीक प्रतापने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना वेड लावलं आहे. हास्याचा स्फोट करत ...

‘स्वराज्याच्या राजधानीतच ‘भिती’चा कोथळा..’; किरण मानेंनी पोस्टमध्ये केला शिवप्रतापाचा उल्लेख

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेते किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. अनेकदा ते विविध विषयावर व्यक्त होत आपल्या चाहत्यांचे लक्ष ...

‘.. म्हणून संकर्षण कऱ्हाडेने चालवली बस’; प्रशांत दामले म्हणाले, ‘इसको बोलते है जिगर’

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेता, लेखक, कवी आणि सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडे हा गेल्या काही काळात प्रेक्षकांचा अतिशय लाडका ...

सातारी माज!! Insta पोस्ट शेअर करत किरण माने म्हणाले, ‘सातारकरांनी एकदा का ठरवलं कि…’

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मालिका ते रिऍलिटी शो करत किरण मानेंनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. सातारचा बच्चन अशी त्यांची ...

नविन मालिका.. नवी भुमिका!! किरण माने पुन्हा एकदा मालिकेत दिसणार; शूटिंग सेटवरील फोटो केले शेअर

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सातारचा बच्चन म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यामुळे सोशल मीडियावर ते ...

चु** काहीही टेपा लावतोय!! ‘त्या’ व्हिडीओमुळे नेटकऱ्यांकडून शरद पोंक्षेंना शिवीगाळ; काय आहे त्यात..? जाणून घ्या

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नथुराम गोडसे यांनी गांधीजींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली आणि त्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, हे ...

‘दिंड्या दर्ग्यात मुक्काम करतात.. वारकरी दर्ग्याला भक्तीभावानं पूजतात’; ‘त्र्यंबकेश्वर’ प्रवेश प्रकरणावर किरण माने स्पष्टचं बोलले

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण महाराष्ट्रात 'त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेश' प्रकरण सध्या चांगलाच धगधगता विषय ठरला आहे. नाशिक येथील त्र्यंबकेश्वर देवस्थान येथे ...

मराठी नाट्यपरिषद अध्यक्षपदी प्रशांत दामलेंची निवड; पहिली प्रतिक्रिया समोर..

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु होती. अखिल भारतीय मराठी नाट्य महामंडळाच्या वतीने ...

Page 2 of 23 1 2 3 23

Follow Us