डायबिटीजकडे दुर्लक्ष करणे अभिनेत्याला पडले महागात; गुडघ्यापर्यंत पाय कापून डॉक्टरांनी वाचविले प्राण
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। 'जोधा अकबर' मालिकेतील अभिनेते लोकेंद्र सिंह राजावत गेल्या अनेक दिवसांपासून तब्येतीच्या तक्रारींमुळे हैराण झाले होते. एकतर आजारपण ...