Tag: Viral Photo

लग्नाआधीच आई होणाऱ्या इलियानाने दाखवला बेबी बंप; Insta स्टोरीवर शेअर केली पहिली झलक

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझने गेल्या महिन्यात तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर करत आपण ...

‘ती’च्या निधनाने कोलमडला सलमान खान; फोटो शेअर करत म्हणाला, ‘तू माझ्यासाठी खूपच महत्वाची होतीस’

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेता सलमान खान हा सोशल मीडियावर नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. वयाची साठी जवळ येऊनही सलमान ...

‘महाराष्ट्र शाहीर’ पाहिल्यानंतर अवधूत गुप्ते म्हणाला, ‘गायकांच्या आयुष्यातील संघर्ष हा…’

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट गेल्या आठवड्यात शुक्रवारी, २८ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटातून महाराष्ट्राच्या मातीतील ...

‘महाराष्ट्र शाहीर’ टीमच्या पाठीवर शरद पवारांकडून कौतुकाची थाप; म्हणाले, ‘मी अंकुशला विसरून..’

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिनांक २८ एप्रिल २०२३ रोजी शुक्रवारी 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट प्रदर्शित झाला. केदार शिंदे दिग्दर्शित हा चित्रपट ...

‘महाराष्ट्र शाहीर’च्या निमित्ताने केदार शिंदेंनी शेअर केला ‘तो’ खास फोटो; कॅप्शनने वेधलं लक्ष

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच शुक्रवारी २८ एप्रिल २०२३ रोजी केदार शिंदे दिग्दर्शित 'महाराष्ट्र शाहीर' हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. ...

अभिनेत्री समंथाचा हॉस्पिटलमधील ‘तो’ फोटो व्हायरल; चाहते चिंतेत

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। साऊथ सिने इंडस्ट्रीतील तयां लोकप्रिय अभिनेत्री समंथा रूथ प्रभू सोशल मी इंडियावर नेहमीच चर्चेत असते. साधी राहणी, ...

‘लग्नाची बेडी’ फेम अभिनेत्याने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बांधली लग्नगाठ; पुण्यात पार पडला शुभविवाह

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। 'बाळुमामाच्या नावाने चांगभलं' फेम अभिनेता सुमित पुसावळेने अलीकडेच लग्न केले आहे. त्याच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ अजूनही सोशल ...

‘हेच माझे Life Savers’; उन्हाळ्यात स्वतःला Cool ठेवण्यासाठी मधुराणी काय करते..? लगेच जाणून घ्या

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। 'आई कुठे काय करते' मालिकेतील आई अर्थात मधुराणी प्रभुलकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. या मालिकेमुळे ती ...

महान कुस्तीपटू ‘खाशाबा’ जाधव यांच्या जीवनावर आधारित सिनेमा येणार; नागराज मंजुळे दिग्दर्शन करणार

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्दर्शक नागराज मंजुळे हे अत्यंत प्रतिभावान कलाकृती बनवून नेहमीच प्रेक्षकांचे मन जिंकत असतात. अलीकडेच त्यांचा 'घर बंदूक ...

मराठमोळ्या माधुरी दीक्षितने Apple कंपनीच्या CEO’ला खाऊ घातला मुंबईचा लाडका वडापाव

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित - नेने लाखों दिलांची धडकन आहे हे काही वेगळे सांगायला नको. आजही माधुरीच्या ...

Page 6 of 56 1 5 6 7 56

Follow Us