‘नकली फातिमा.. तुझ्या टाईमपाससाठी धर्म नाहीयेत’; राखीचा रोजा मोडण्याचे कारण ऐकून भडकले नेटकरी
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वाची ड्रामाक्वीन राखी सावंत वेगवेगळ्या कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. खाजगी आयुष्यासोबत, अतरंगी चाळे, बिंधास्त वक्तव्य ...