Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

तमन्ना भाटियाचा नवरात्री स्पेशल लूक पाहून नेटकरी म्हणाले ‘ए हालो..’; पहा फोटो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 30, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
Tamannah Bhatia
0
SHARES
78
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या नावाचा डंका गाजवल्यानंतर बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतही जिने आपले असे स्थान निर्माण केले ती अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया. खूप कमी वेळात तमन्नाने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये स्वतःची जागा निर्माण केली. फक्त इंडस्ट्रीतच नव्हे तर प्रेक्षकांच्याही मनाचा तिने ठाव घेतला. नेहमीच विविध भौमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी तमन्ना ‘बबली बाउन्सर’ या सिनेमातून एका हटके अंदाजात दिसली. तिचा हा अंदाज अनेकांना भावला. यानंतर नुकतीच ती नवरात्री स्पेशल लूकमध्ये दिसली. तिचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks)

अभिनेत्री तमन्ना भाटिया हि सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारी अभिनेत्री आहे. यामुळे अनेकदा ती आपले विविध लूक आपल्या चाहत्यांसाठी शेअर करताना दिसते. तिचा मोठा चाहता वर्ग असल्यामुळे तिचा प्रत्येक लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो. याहीवेळी तिचा हा नवरात्री स्पेशल लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोंमद्ये तमन्नाने अतिशय सुंदर असा घागरा चोळी परिधान केला आहे. काळ्या रंगाच्या या वस्त्रांमध्ये विविध रंगांचा वापर करून केलेले प्रिंट आणि मणी काम अतिशय सुंदर दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by VOGUE India (@vogueindia)

याशिवाय तमन्नाने हा लूक पूर्ण करताना सोबत मॅचिंग ज्वेलरी आणि स्मोकी मेकअप केला आहे. जो अतिशय खुलून दिसतोय. तर तमन्नाच्या केसांमुळे तिचा लूक पूर्ण होऊन आणखीच लक्षवेधी वाटतो आहे. तमन्नाचे या लूकमधील हे फोटो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. शिवाय तमन्नाचे चाहते हे फोटोशूट पसंतीस पडल्याचे सांगताना अनेक कमेंट करताना दिसत आहेत. मुळातच तमन्ना सुंदर दिसत असल्यामुळे तिच्यावर कोणताही रंग आणि लूक शोभून दिसतो. या खास लूकसाठी तिला एका वृत्त पत्राचा मोस्ट स्टायलिश अवॉर्ड देखील मिळाला आहे.

Tags: Instagram PostNavratri 2022South ActressTamannaah BhatiyaViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group