Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘इश्कानं ठासली..’; आदर्श शिंदेच्या एनर्जेटिक ब्रेकअप सॉन्गचा टिझर आऊट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 8, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Ishakan Thasali
0
SHARES
303
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील संगीत सृष्टीत शिंदेशाही घराण्याची एक विशेष ओळख आहे. या घराण्याने मराठी मनोरंजन सृष्टीला अनेक बहारदार गीते दिली आहेत. प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे यांच्यापुढील पिढीतून आदर्श शिंदे शिंदेशाही घराण्याची परंपरा पुढे चालवतो आहे. गेल्या काही काळात आदर्श शिंदेने गायलेली अनेक गाणी चांगलीच हिट गेली. ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला’ पासून ते अलीकडेच रिलीज झालेल्या दगडी चाळ २ मधील ‘सांगावा आलाय’ इथपर्यंत अनेक ढंगाच्या गाण्यातून आदर्शने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. आता लवकरच त्याच ब्रेकअप सॉंग येत आहे. ज्याचा टिझर रिलीज झालाय.

View this post on Instagram

A post shared by Adarsh Shinde | आदर्श शिंदे (@adarshshinde)

सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदेने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर आपल्या आगामी नव्या गाण्याचा टिझर शेअर केला आहे. त्याच्या यानव्या कोऱ्या गाण्याचे शीर्षक आहे ‘इश्कानं ठासली’. हे एक ब्रेकअप सॉंग आहे. पण ब्रेकअप सॉंग असलं तरीही हे गाणं रडकं किंवा इमोशनल करणारं नाही. तर टोटल भिडणारं आहे. एनर्जीचा पूर्ण धमाका घेऊन आदर्श शिंदेच नवंकोरं एनर्जेटिक ब्रेकअप सॉंग प्रेक्षकांच्या भेटीस यायला सज्ज झालं आहे. या गाण्यात आताच्या तरुणाईचं प्रेम, खूप प्रेम आणि मग राडे.. शेवटी ब्रेकअप अशी रंजक कथा दाखवण्यात आलेली आहे.

View this post on Instagram

A post shared by Adarsh Shinde | आदर्श शिंदे (@adarshshinde)

आदर्शची हि पोस्ट पाहून त्याचे चाहते त्याच्या आगामी गाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. कधी एकदा हे गाणं रिलीज होत अशी उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागली आहे. अनेकांनी या पोस्टवर कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. एकाने लिहिले आहे कि, ‘जे बात दादा.. सुपर एक्सआयटेड’. याशिवाय आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘वाह दादा.. कमाल’. याशिवाय आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘दादा तुझं गाणं आहे म्हणजे एकदम धमालचं असणार’.

Tags: Adarsh ShindeMarathi SingerNew Song ReleaseOfficial TeaserViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group