Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘अंतर्वस्त्र मोठीच हवीत’; सोनाक्षी आणि हुमाच्या ‘Double XL’ची चर्चा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 23, 2022
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Double XL
0
SHARES
200
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीच्या दोन हरहुन्नरी अभिनेत्री एक म्हणजे सोनाक्षी सिन्हा आणि दुसरी म्हणजे हुमा कुरेशी या दोघी लवकरच एकत्र एका चित्रपटात दिसणार आहेत. सोनाक्षीच्या जवळजवळ सगळ्याच भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. तर हुमा कुरेशीने महाराणी या वेबसिरीजमध्ये साकारलेल्या भूमिकेमुळे तिचा चाहता वर्ग तुफान वाढला आहे. यामुळे दोघींचाही स्वतःचा असा मोठा चाहता वर्ग आहे. जो त्यांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहे. सोनाक्षी आणि हुमा ‘डबल एक्सएल’ या चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. या चित्रपटाचा टिझर सध्या रिलीज झाला असून चांगलाच चर्चेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

आतापर्यंत बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्रींना बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला आहे. यापैकी एक म्हणजे सोनाक्षी आणि हुमा. त्यामुळे आता जेव्हा त्या अबोल विषयावर बोलणारा चित्रपट घेऊन येत आहेत तेव्हा दोघीही चर्चेत आहेत. आता ती आणि प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या डबल एक्स एलचा टीझर व्हायरल झाला आहे. यातील एका संवादावरून हा चित्रपट नेमका कशावर बोलू पाहत आहे हे समजते आहे. त्यामुळे टीझरनंतर आता चित्रपटाबाबत आणखीच उत्सुकता वाढली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

सोनाक्षी आणि हुमा या दोघीनींही त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावरुन ‘Double XL’ या आगामी चित्रपटाचा टीझर शेअर केलाय. या चित्रपटात महिलांविषयीचे विविध प्रश्न, त्यांच्या समस्या आणि ज्या गोष्टींवरुन त्यांना ट्रोल केले जाते अशा मुद्द्यांना प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Huma Qureshi (@iamhumaq)

पुरुषप्रधान संस्कृतीत राहणाऱ्या महिलांना कशाकशा आणि कायकाय प्रसंगांचा सामना करावा लागतो याची झलक यामध्ये पहायला मिळेल. हा चित्रपट १४ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे प्रमोशन सोनाक्षी आणि हुमासह चित्रपटाचे दिग्दर्शक सतराम रमानी यांनी सुरु केले आहे.

Tags: Huma QureshiInstagram PostOfficial Teasersonakshi sinhaUpcoming Bollywood Movie
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group