Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

विजय साळगांवकर देणार गुन्ह्याची कबुली..?; उत्कंठता वाढवणारा ‘दृश्यम 2’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 30, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Drishyam 2
0
SHARES
107
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिनांक २ ऑक्टोबर आणि ३ ऑक्टोबरची ती घटना… आणि साळगांवकर कुटुंबाची गोष्ट तुम्हाला आठवत असेलच ना. त्याच गोष्टीचा पुढील भाग आता लवकरच येऊ घातला आहे. बॉलिवूड अभिनेता अजय देवगण, श्रिया सरन आणि तब्बू यांच्या ‘दृश्यम’ चित्रपटाचा सिक्वल येतोय. नुकताच या आगामी सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचा टिझर पाहून भलेभले चाट पडले आहेत. टिझर पाहून सगळ्यांनाच विजय साळगांवकर गुन्ह्याची खरंच कबुली देणार का..? असा प्रश्न पडला आहे.

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

काही दिवसांपूर्वीच ‘दृश्यम’ चित्रपटाचा सिक्वल साऊथ व्हर्जन रीलिज झाला होता. यानंतर प्रेक्षकांनी निर्मात्यांकडे हिंदी व्हर्जनच्या सिक्वलची मागणी केली आणि आता प्रतीक्षा संपली असे म्हणायला हरकत नाही. कारण प्रेक्षकांची ही इच्छा आता पूर्ण व्हायला जातेय. ‘दृश्यम २’ च्या फर्स्ट लूक नंतर आता त्याचा टीझरदेखील प्रदर्शित झाला आहे. ‘दृश्यम २’ च्या रीकॉल टीझरमध्ये दाखवलेली झलक प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. यामध्ये एकीकडे सिनेमाच्या पहिल्या भागाविषयी माहिती दिली जातेय आणि दुसरीकडे टीझरच्या शेवटी फक्त अजय देवगणचा सिक्वलमधील लूक दाखवला आहे. जो सिनेमाच्या दुसऱ्या भागाबाबत उत्सुकता वाढवतोय. या व्हिडीओमध्ये तो स्पष्ट बोलताना दिसतोय कि, ‘माझं नाव विजय साळगावकर आणि हा माझा कबुलीजबाब!’

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

सध्या सोशल मिडीयावर ‘दृश्यम २’ चा हा उत्कंठता वाढविणारा टीझर तुफान व्हायरल होतो आहे. या टीझरच्या शेवटी विजय साळगांवकरच्या भूमिकेतील अजय देवगणचा लूक एकदम वेगळा आहे. ‘दृश्यम २’ हा चित्रपट येत्या १८ नोव्हेंबर, २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केले आहे. आशा आहे कि, ‘दृश्यम २’ पहिल्या भागापेक्षा जास्त मनोरंजन करणारा असेल. कारण पहिल्या भागात हि गोष्ट जिथे थांबली तिथूनच दुसऱ्या भागात सुरु होते आहे. त्यामुळे चित्रपट पाहण्याची एक वेगळीच मजा अनुभवता येणार आहे.

Tags: ajay devganDrishyam 2Instagram PostOfficial TeasertabbuUpcoming Bollywood Movie
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group