Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व उलथापालथ; ‘रानबाजार’चा टिझर व्हिडीओ पुन्हा चर्चेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 23, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, महाराष्ट्र, वेबसिरीज, व्हिडिओ, सेलेब्रिटी
raanbaajaar
0
SHARES
3
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरु आहे. यावरून सोशल मीडियावर नुसतं चर्चेचं वादळ उठलं आहे. विविध सेलिब्रिटी या विषयावर आपले मत मांडताना दिसत आहेत. अशातच अभिजित पानसे लिखित आणि दिग्दर्शित प्लॅनेट मराठी ओटीटीची ‘रानबाजार’ हि वेब सिरीज चर्चेत आली आहे. कारण रानबाजारचा एक टिझर व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. महाराष्ट्राचे राजकारण सध्या अशाच काही वळणावर आहे आणि म्हणूनच हा व्हिडीओ चर्चेत आलाय.

View this post on Instagram

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित या रानबाजार सीरिजच्या मुख्य नायिका आहेत. तर मकरंद अनासपुरे हे पत्रकाराच्या भूमिकेत आहेत. मकरंद अनासपुरे यांच्यावर चित्रित एका प्रसंगात त्यांनी म्हटलेले डायलॉग या व्हिडिओकडे लक्ष ओढून घेतात. महाराष्ट्रातील राजकारण पाहता रानबाजारचा हा टिझर व्हिडीओ साजेसा भासतेय. या व्हिडीओच्या सुरुवातीला मकरंद अनासपुरे यांच्या डायलॉगने होते. ते म्हणतात की, “सामान्य माणसांचा आता राजकारण्यांवर विश्वास राहिलेला नाही. खोटी आश्वासनं, अभद्र युत्या याची लोकांना सवय झाली आहे. पक्षनिष्ठा, पक्षाची तत्त्व या सगळ्या पुस्तकी गोष्टी झाल्या आहेत. पक्षाच्या झेंड्याचा रंग कोणताही असला तरी सत्तेचा रंग महत्त्वाचा.”

Sada Sarvankar and Mangesh Kudalkar – two Shiv Sena MLAs, who were reported to have left Mumbai last night also seen with Eknath Shinde in Guwahati, Assam. pic.twitter.com/rRSVg2poUR

— ANI (@ANI) June 23, 2022

पुढे याच व्हिडीओमध्ये एका वृत्त निवेदिकेचा आवाज येतो. यात ती बोलताना दिसतेय कि, ‘महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व उलथापालथ. युसूफ पटेल आणि निशा जैन यांच्यासह ४२ आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे महाराष्ट्रात अवघ्या दीड दिवसात सरकार कोसळलं. महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व उलथापालथ’, ‘सरकार संकटात’, ‘मोठा रानबाजार सुरू आहे”, अशी काही वाक्य देखील तिने या व्हिडिओत दिसत आहेत. त्यामुळे अनेकांच्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ झळकतोय. सध्या शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे ठाकरे सरकार डगमगू लागले आहे. पण शिवसैनिक मात्र शिवसेनेसोबत खंबीर उभे असल्याचे दिसून येत आहे.

Tags: CM Uddhav ThackreyEknath ShindeOfficial TeaserRanbazarShivsenaViral Videowebseries
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group