Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

BIGG BOSS मराठी 4: ‘खरंच प्रेमात पडशील हा..’; तेजस्विनी- अक्षयमध्ये वाढतेय जवळीक

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 22, 2022
in Trending, TV Show, गरम मसाला, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Bigg Boss Marathi 4
0
SHARES
69
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरु असून आतापर्यंत या शोमध्ये सॉलिड भांडण, राडे, रुसवे फुगवे पहायला मिळाले. पण एव्हढ्या स्पर्धकांमध्ये कोणत्याच स्पर्धकाकडून कुणासाठी प्रेमाचा बहर फुलताना दिसला नाही. अखेर प्रेक्षकांची हि प्रतीक्षा संपली आहे आणि आता बिग बॉस मराठीच्या घरातही प्रेमाचं वारं घुमू लागलं आहे.  https://hellobollywood.in/shambharichya-shantabai-a-melodious-concert-presented-by-amithi/ सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये स्पर्धक तेजस्विनी लोणारी आणि अक्षय केळकर यांच्यातील जवळीक दिसून आली आणि प्रेक्षकांना या पर्वातील पहिली प्रेमवीरांची जोडी सापडली.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

सध्या तरी व्हायरल प्रोमोवर अक्षय आणि तेजस्विनी यांच्यात काहीतरी होऊ शकतं असे संकेत मिळत आहेत. पण बिग बॉसचं घर असं आहे जिथे जेव्हढ्या लवकर जुळत तेवढ्या लवकर तुटतं. त्यामुळे आता या दोघांची खिचडी किती दिवस शिजते हे पाहणे औत्सुक्याचे राहील. घरातील सदस्य तेजस्विनी लोणारी आणि अक्षय केळकर यांच्यात प्रेमाचं नात फुलत असलं तरी गेम गेम आहे. पण तरीही प्रेक्षकांना अक्षय आणि तेजस्विनीची हि जोडी बऱ्यापैकी पसंतीस पडल्याचे दिसून येत आहे. यामुळे हा प्रोमो व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

कलर्सच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ बिग बॉसच्या घरात नुकताच पार पडलेल्या कॅप्टन्सी कार्यातील आहे. ज्यामध्ये तेजस्विनी आणि अक्षय हे विरोधी टीममध्ये खेळत होते. या दरम्यान त्यांच्यात जवळीक वाढली आणि गंमतीमध्ये अक्षयने आपल्या प्रेमाची कबुली दिली. यामध्ये ते दोघेही एकमेकांसोबत अत्यंत प्रेमाने बोलत असल्याचे दिसत आहे. यामध्ये अक्षयने तेजस्विनीला उचलूनही घेतलंय. तसेच अक्षय म्हणतो की, त्याला त्याची पार्टनर मिळाली आहे. तर तेजस्विनी म्हणते, ‘बघ खरंच प्रेमात पडशील हा’. त्यांच्यातील हा लडिवाळ संवाद प्रेक्षकांना भावला आहे. तर त्यांचे काही चाहते एकमेकांपासून दूर रहा आणि गेम खेळा असा सल्ला देत आहेत.

Tags: Akshay KelkarBigg Boss Marathi 4colors marathiTejaswini LonariViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group