Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनेत्री तेजस्वी प्रकाशची ब्रेकअप पोस्ट व्हायरल; असं बिनसलं तरी काय.. ?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 13, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Karan_Teja
0
SHARES
571
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉसच्या सीजन १५ची विजेती तेजस्वी प्रकाश हि नेहमीच तिच्या दिलखुलास आणि मनमोकळ्या, हसऱ्या स्वभावामुळे चर्चेत असते. तिच्या स्वभावामुळे ती नेहमीच चाहत्यांची लाडकी राहिली आहे. बिग बॉसच्या घरात तिचे आणि अभिनेता करण कुंद्राचे सूत जुळले आणि ते दोघे या घराबाहेरही एकमेकांना डेट करताना अनेकदा स्पॉटही झाले आहेत. मुख्य म्हणजे हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले असून लवकरच लग्न करणार असल्याचे बोलले जात असताना तेजस्वीने शेअर केलेली ब्रेकअप पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Tejasswi Prakash (@tejasswiprakash)

त्याच झालं असं कि, अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर एक व्हिडीओ पोस्ट केली आहे. या व्हिडिओसोबत तिने कॅप्शन लिहिताना ब्रेकअपचा उल्लेख केला आहे. क्षणभर तेजस्वी आणि करण आता वेगळे होणार का काय..? अशी भीती तिच्या चाहत्यांना साहजिकच वाटू शकते. पण मुळात हि पोस्ट ब्रेकअप पोस्ट असली तरी या ब्रेकअपचा आणि करणचा काही एक संबंध नाही. होय. कारण तेजस्वी तिच्या चेहऱ्यावरील पिंपल्सशी ब्रेकअप करणार आहे आणि हि पिंपल्सबाबत केलेली पोस्ट आहे.

View this post on Instagram

A post shared by Tejasswi Prakash (@tejasswiprakash)

तेजस्वीने नुकतीच एका ब्रॅंडची जाहिरात शूट केली आहे. तीच जाहिरात सोशल मिडियावर शेअर करताना तिने हि पोस्ट केली आहे. त्याचप्रमाणे या व्हिडिओमध्ये तेजस्वीने तिच्या स्किनकेअर रूटीनबद्दल सांगितले आहे. या सगळ्यात सुखद बाब अशी कि तेजस्वी आणि करण यांचा ब्रेकअप होणार नाहीये. तर तेजस्वीचा तिच्या पिंपल्सशी ब्रेकअप होतोय.

View this post on Instagram

A post shared by Tejasswi Prakash (@tejasswiprakash)

करण आणि तेजस्वीची जोडी अत्यंत लोकप्रिय आणि ट्रेंडिंग जोड्यांपैकी एक आहे. त्यामुळे हि पोस्ट पाहिल्यावर अनेक चाहत्यांनी बार झालं पिंपल्ससोबत ब्रेकअप करते आहेस, करणशी नाही.. अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Tags: Instagram PostKaran KundraTejasswi Prakashviral postViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group