Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

.. सुकलेले फूल म्हणून मला आठव; अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा मोहक अंदाज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 13, 2022
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Tejasswini Pandit
0
SHARES
2
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडितच्या नावाचा उल्लेख अगदी सहज होतो. कारण आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिने इंडस्ट्रीमध्ये स्वतःची अशी वेगळी जागा निर्माण केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

तिचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. कारण तेजस्विनी मराठी सिने इंडस्ट्रीतील बोल्ड आणि बिंधास्त अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. सध्या तिने अतिशय मोहक अंदाजात एक सेल्फी सोसोहळ मीडियावर शेअर केला आहे. जो चांगलाच व्हायरल होतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

अभिनेत्री तेजस्वी पंडितने आपल्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. हा एक सेल्फी फोटो आहे. जो शेअर करत तेजस्विनीने त्यासोबत एक अतिशय सुंदर अर्थाचे कॅप्शन लिहिले आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, ‘तुझ्या आवडत्या डायरीतले सुकलेले फूल म्हणून मला आठव. ते कोणताही सुगंध देऊ शकत नाही. पण ते नेहमीच आठवणींनी समृद्ध राहील…’ . वाचायला हे एक वाक्य असलं तरीही या वाक्याला अर्थ मोठा आहे. त्यामुळे कॅप्शनला विशेष पसंती मिळत आहे. याशिवाय तेजस्विनीचा मोहक अंदाजही नेटकऱ्यांना भाळला आहे.

View this post on Instagram

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

नेहमीच बोल्ड अंदाजात दिसणारी तेजस्विनी यावेळी चक्क मोकळे केस, कपाळावर गुलाबी रंगाची टिकली, ओठांवर गुलाबी लिपस्टिक आणि मेहंदी रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसत आहे. तिच्या डोळ्यातील भावना तिने कॅप्शनमध्ये उतरवल्या आहेत का काय..? असेच वाटत आहे. तेजस्विनी मुळातच फार सुंदर दिसते. ज्यामुळे तिला कोणताही रंग आणि कोणतीही स्टाईल सूट करते.

View this post on Instagram

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

तेजस्विनीच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील काही कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. प्रार्थना बेहरे, क्रांती रेडकर या तिच्या मैत्रिणी असून त्यांनी यावर कमेंट करीत तिच्या सौंदर्याची तारीफ केली आहे. तर एका नेटकऱ्याने म्हटलं आहे कि, मी तुला माझ्या आयुष्याच्या पुस्तकात जुन्या वाळलेल्या पानांसारखे का ठेवू शकत नाही?

View this post on Instagram

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, अलीकडेच रानबाजार आणि त्याआधी अनुराधा या वेबसिरीजमध्ये ती मुख्य भूमिकेत दिसली होती.

Tags: Instagram PostMarathi Actresstejaswini panditViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group