Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘मला घरात जास्त बोलू देत नाही म्हणून..’; अभिनेता सुव्रत जोशीने व्यक्त केली मनोव्यथा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 21, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Suvrat Joshi
0
SHARES
403
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील हटके अभिनेता सुव्रत जोशी आजतागायत विविध नाटकं, मालिका, चित्रपट, वेब सिरीज अशा माध्यमातून आपल्या भेटीस आला आहे. सोशल मीडियावरदेखील सुव्रत प्रचंड सक्रिय असतो. विविध फोटो, विविध व्हिडीओ आणि त्यासोबत भल्या मोठ्या कॅप्शनसोबत तो अनेकदा व्यक्त होत असतो.

View this post on Instagram

A post shared by Sula (@suvratjoshi)

त्याच्या उत्साह, आनंद, दुःख अशा सगळ्या भावना तो पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांसह शेअर करत असतो पण भावना व्यक्त करायला इतक्या लांबलचक कॅप्शन्स कशासाठी..? असे विचारले असता त्याने जे उत्तर दिले आहे ते सध्या ट्रेंडिगमध्ये आहे.

View this post on Instagram

A post shared by Sakhi Gokhale (@sakheeg)

सुव्रतने नुकतीच ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्याला हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात इंस्टाग्राम कंटेन्ट क्रिएटर अंकिता वालावलकरने तिच्या कोकणी स्टाईलमध्ये त्याच्या सोबत अत्यंत मजेशीर संवाद साधला. यावेळी तिने सुव्रतला इंस्टाग्रामवर कोणतीही पोस्ट शेअर करताना त्याच्यासोबत पोस्ट होणाऱ्या लांब कॅप्शन्समागील कारण विचारलं. मग यावर सुव्रतने त्याच्या मिश्किल शैलीत अतिशय मजेशीर उत्तर दिलं आहे. त्याच्या उत्तराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

View this post on Instagram

A post shared by अंकिता प्रमोद प्रभू-वालावलकर (@kokanheartedgirl)

 

यावेळी उत्तर देताना सुव्रत असं म्हणाला कि, ‘इंस्टाग्रामवरील माझ्या पोस्ट्सना मी मोठाल्या कॅप्शन्स लिहितो हे खरं आहे. याचं कारण असं की मला घरात बोलू दिलं जात नाही जास्त. त्यामुळे मला इंस्टाग्रामवर टाईप करावं लागतं. जेव्हा जेव्हा माझा आवाज दाबला गेला आहे तेव्हा तेव्हा मी इंस्टाग्राम वरून व्यक्त झालो आहे. त्यामुळे माझा आवाज दाबू नका आणि माझे आई- वडील कोकणी आहेत. अर्थात कोकणी माणसाचा आवाज दाबू नका’. अंकिता यावर मी समजू शकते असे म्हणत त्याचे भले मोठे कॅप्शन वाचा रे आपलाच कोकणी माणूस आहे असे म्हणताना दिसते. या दोघांचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला असून सुव्रतचे चाहते त्याच्या उत्तराला पसंती दर्शवत आहेत.

Tags: Awards CeremonyFamous Marathi ActorInstagram PostSuvrat JoshiViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group