Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

डिप्रेशनने घेतला आणखी एक बळी; सुसाईड नोट लिहून अभिनेत्रीने घेतला गळफास

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 30, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार चित्रपट व टीव्ही इंडस्ट्रीसाठी एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. कन्नड मनोरंजन क्षेत्रातील टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री सौजन्या हिने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. बेंगळुरू येते आपल्या कुटुंबापासून दूर राहणाऱ्या सौजन्याचा तिच्या राहत्या घरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला आणि तिचे संपूर्ण कुटुंब हि बातमी ऐकल्यानंतर जणू सुन्न झाले. तिच्या खोलीचा दरवाजा बराच वेळ बंद होता. यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि तिचा मृतदेह पंख्याला लटकेला दिसला. महत्वाचे असे कि, आत्महत्येपूर्वी सौजन्याने सूसाईड नोटही लिहिली होती. हि नोट सध्या पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

#Kannada TV actress #Soujanya died by suicide recently at her home in Kumbalgodu in Bengaluru. According to reports, Soujanya hung herself to death in her apartment in the city. The police found her mortal remains in her room today morning, India Today Reported. pic.twitter.com/oCMFRPkvHF

— RapidLeaks (@RapidLeaksIndia) September 30, 2021

 

सौजन्या बेंगळुरूच्या कुंबलगोडू येथील एका अपार्टमेंटमध्ये एकटी राहत होती. ती मूळची कोडगू जिल्ह्यातील कुशलनगर येथील रहिवाशी होती. मिळालेल्या माहितीनुसार, सूसाईड नोटमध्ये सौजन्याने तिच्या संपूर्ण कुटुंबीयांची आणि मुख्य करून तिच्या आई वडिलांची माफी मागितली आहे. हि नोट तिने २७ सप्टेंबर २०२१ रोजी लिहिली होती. यात तिने मम्मी – पापा मला माफ करा. मला कोणताही आजार नाही. पण मी मानसिक आजारांशी लढतेय. आता मला सहन होत नाही, असे लिहून आपला जीवनप्रवास कायमचा संपला आहे.

Kannada television actress Soujanya dies by suicide; hangs herself to death pic.twitter.com/GHplcPJAYX

— Subodh Srivastava 🇮🇳 (@SuboSrivastava) September 30, 2021

दिवंगत अभिनेत्री सौजन्याने अनेक प्रसिद्ध कन्नड मालिकांमध्ये काम केले होते. साऊथच्या काहीशा चित्रपटांमध्येदेखील ती झळकली होती. त्यामुळे सौजन्याने ज्या लोकांसोबत काम केलं आहे, त्यांच्याकडून पोलिस आता सुगावा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. सौजन्याच्या आत्महत्येने कन्नड चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक सहकलाकारांना तिच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री जयश्री रमैया हिनेही आत्महत्या केली होती. मानसिक आजार आणि संघर्ष तिच्या आत्महत्येमागील हेच कारण असल्याचं मानलं जात होतं. या वर्षाच्या सुरुवातीला ‘बिग बॉस कन्नड’ फेम चैत्र कुटूरनेही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळे एकंदरच डिप्रेशन हि समस्या अनेको जीवन गिळंकृत करू लागली आहे हे समोर येत आहे.

Tags: Commits Suicidedepressionkannada actressSaujanyatv actress
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group