Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘इंडियन आयडॉल १२’ मधून नचिकेत लेले एलिमिनेट; चाहत्यांनी व्यक्त केला संताप

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 31, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ
Nachiket Lele
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । सोनी टिव्ही वरील प्रसिद्ध सिंगिंग रिऍलिटी शो इंडियन आयडॉल १२ मधून नचिकेत लेले चे एलिमिनेशन झाले आहे. गेल्या आठवड्यात होळी विशेष भागात सूत्रसंचालक आदित्य नारायणने हे एलिमिनेशन जाहीर केले. कमी मतांच्या आधारावर नचिकेतला आपल्या घरी परतावे लागले. मात्र नचिकेतच्या चाहत्यांनी या एलिमिनेशन नंतर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

#indianidol I have no clue what your team is upto. You guys just lost a gem #nachiketlele from your show and you guys are giving so much of hype to #SawaiBhatt afterall he is not a versatile singer and have done so many mistakes.

— Dhruv Sareen (@Dv_sareen) March 29, 2021

या एलिमिनेशन राउंडमध्ये नचिकेत सोबत मोहम्मद दानिश आणि सवाई भट या स्पर्धकांचा देखील समावेश होता. मात्र तिघांमध्ये सर्वात कमी मते मिळाल्याने नचिकेतला शोमधून बाहेर पडावे लागले. सोशल मीडियावर नचिकेत याच्या एलिमिनेशनला चाहत्यांनी’ अयोग्य निर्णय म्हणत निर्मात्यांवर टीका केली आहे.
चाहत्यांनी आपला संताप सोशल मीडियावर विविध पोस्टमध्ये तीव्र प्रतिक्रिया देत व्यक्त आहे. इंडियन आयडॉलमध्ये गाण्याऐवजी स्पर्धकाच्या भावनिक कथेकडे जास्त लक्ष दिले जाते असा आरोप प्रेक्षकांनी केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Nachiket Lele (@nachiket_lele)

 

एलिमिनेशन झाल्यानंतर नचिकेतने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर ‘ इंडियन आयडॉल १२’च्या निर्मात्यांचे, तसेच परीक्षकांसमवेत सर्व स्पर्धकांचे आभार मानले आहेत.

#nachiketlele
Injustice with @Nachiketlele28..

He deserves to be in top 5..@iAmNehaKakkar@VishalDadlani please bring him back with wild card entry..#IndianIdol2021#indianidol12

— रोहित पवार (@rohit_pawar1) March 29, 2021

पण चाहते म्हणतात की, नचिकेत हा इंडियन आयडॉलमधील प्रतिभावान स्पर्धक आहे. त्याची गुणवत्ता हा शो जिंकण्याची आहे. नचिकेत च्या गाण्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांनी त्याला शो मध्ये वाईल्ड कार्ड म्हणून परत घेण्याची विनंती देखील केली आहे.

Tags: Entertainment ShowIndian Idol Season 12Nachiket Lelereality showSony TV
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group