Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

वीणा जगताप म्हणतेय, ‘प्यार हुआ.. इकरार हुआ..’; नेटकरी म्हणाले, कब हुआ..? कैसे हुआ..? किससे हुआ..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 20, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Veena Jagtap
0
SHARES
592
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री वीणा जगतापने विविध मालिकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. ‘राधा प्रेम रंगी रंगली’, ‘आई माझी काळूबाई’ आणि ‘बिग बॉस मराठी सीजन २’च्या माध्यमातून ती घराघरांत पोहोचली. बिग बॉसच्या घरात वीणा आणि शिव ठाकरे यांची केमिस्ट्री भारी गाजली. काही काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर ते वेगळे झाले असले तरीही अजून हि जोडी चर्चेत असते. अशातच वीणा जगतापने एक पोस्ट शेअर केली आहे. जी पाहून वीणा परत प्रेमात पडली आहे का..? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

View this post on Instagram

A post shared by Veena Nirmala Mahendra Jagtap💝 (@veenie.j)

अभिनेत्री वीणा जगताप सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अनेकदा ती विविध पोस्ट शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. शिव आणि वीणाच्या ब्रेकअपनंतर बऱ्याच दिवसांनी तिने प्रेमा विषयी एक पोस्ट शेयर केली आहे. जी पाहून नेटकरी बुचकळ्यात पडले आहेत. वीणाने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर साडीतले फोटो शेअर केले आहेत. वीणाने तपकिरी रंगाची काठापदराची साडी परिधान केली आहे आणि केसात गजरा माळला आहे. इतकेच नव्हे तर साजेसा मेकअप, हातात बांगड्या, ठूशी असा पारंपरिक लूक तिने केला आहे.

पण तिच्या लूकमध्ये सगळ्यात लक्षवेधी ठरतंय ते भांगेतील कुंकू. होय. तिने हे कुंकू शूट करताना लावले असावे असा अंदाज नेटकऱ्यांनी लावला आहे. यासोबत तिने लक्षवेधी कॅप्शन देत लिहिले आहे कि, ‘प्यार हुआ, इकरार हुआ’ अन यासोबत तिने हार्ट इमोजी शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. यावर नेटकरी तिला ‘तू प्रेमात पडली आहेस का..?’ असे विचारताना दिसत आहेत. इतकेच नव्हे तर एकाने लिहिलंय, ‘कोण आहे तो नशीबवान..?’ अन्य एकाने विचारले, ‘सुंदर दिसतेयस.. पण भांगेतले कुंकू कुणासाठी..?’ इतकेच काय तर हि पोस्ट पाहून अनेकांनी वीणा आणि शिव पुन्हा एकत्र येणार असल्याचेही म्हटले आहे.

Tags: Instagram PostMarathi ActressSocial Media GossipsVeena JagtapViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group