Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मराठमोळ्या माधुरी दीक्षितने Apple कंपनीच्या CEO’ला खाऊ घातला मुंबईचा लाडका वडापाव

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 18, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Madhuri Dixit
0
SHARES
437
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित – नेने लाखों दिलांची धडकन आहे हे काही वेगळे सांगायला नको. आजही माधुरीच्या अदा, हास्य आणि सौंदर्यावर चाहते फिदा होताना दिसतात. तिचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आणि प्रत्येक वयोगटातील आहे. त्यामुळे माधुरीची एखादी पोस्ट पडली की नेटकरी डोक्यावर उचलून घेतात. सध्या माधुरी दीक्षित आणि Apple चे सीईओ कुक यांच्या भेटीचा एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये दोघेही चक्क वडापाव खाताना दिसत आहे.

Thanks @madhuridixit for introducing me to my very first Vada Pav — it was delicious! https://t.co/Th40jqAEGa

— Tim Cook (@tim_cook) April 17, 2023

सोशल मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल होताना दिसत आहे. टीम कुक यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत माधुरीचे आभार मानले आहेत. हा फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर करत लिहिले आहे की, ‘मला माझ्या पहिल्या वडापावची ओळख करून दिल्याबद्दल माधुरी दीक्षितचे खूप खूप आभार. हे खूपच चविष्ट होते’. याशिवाय माधुरीनेसुद्धा तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे आणि सोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘मुंबईत स्वागत करण्यासाठी वडापाव खाऊ घालण्यासारखा उत्तम पर्याय नाही’.

View this post on Instagram

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

टीम कुक हे मंगळवारी मुंबईत दाखल झाले. भारतातील पहिल्या ॲपल स्टोअरच्या उद्घाटनासाठी ते येथे आले आहेत. हे स्टोअर मुंबईतील बीकेसी वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सुरू होणार आहे. त्यांनी भारत दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी नामांकित उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यानंतर माधुरीसोबत मस्त वडापावचा आस्वाद घेतला.

Tags: Bollywood ActressInstagram Postmadhuri dixitTwitter PostViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group