Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

हास्याशिवाय वाया जातो दिवस, म्हणत किशोरी अंबियेनी दिल्या होळीच्या शुभेच्छा!

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 29, 2021
in व्हिडिओ, सेलेब्रिटी
Kishori Ambiye
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । किशोरी अंबिये यांनी नेहमीप्रमाणे आपल्या अनोख्या अंदाजात हास्यविनोद करीत प्रेक्षकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हास्याशिवाय दिवस वाया जातो, त्यामुळे हसा ! असे कॅप्शन देत इंस्टाग्राम अकाउंटवर त्यांनी नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

सध्या किशोरी ताई स्टार प्रवाह वर सुरु असलेल्या सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत ढवळे मामी ह्या पात्राची भूमिका साकारत आहेत. दरम्यान बिहाइंड द सीन्स असे कित्येक व्हिडीओज त्या प्रेक्षकांसोबत शेअर करीत असतात. याहीवेळी होळीच्या शूटिंग दरम्यान प्रेक्षकांना न विसरता त्यांनी एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. मालिकेतील एका सहकलाकारासोबत चित्रित केलेला हा व्हिडीओ प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kishori Ambiye (@kishoriambiye)

कलाक्षेत्रात २० वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या किशोरी ताई त्यांच्या कॉमेडी टायमिंग साठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी नाटक,चित्रपट आणि मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका भूषविल्या. केवळ मराठी नव्हे तर हिंदी मालिकांमध्ये सुद्धा त्यांनी आपल्या अभिनयाचे प्रदर्शन केले आहे. फु बाई फु या कॉमेडी कार्यक्रमातून त्यांच्या कॉमेडी करण्याच्या शैलीचे विशेष कौतुक केले गेले. त्यानंतर विविध चित्रपटांतून आपल्या खुमासदार अभिनयाने किशोरी ताईंनी चित्रपट सृष्टी गाजवली.

सध्या त्या भूषवित असलेल्या ढवळे मामी या भूमिकेवर देखील लोक इतर भूमिकांइतकंच प्रेम करीत आहेत. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर प्रेक्षकांनी पसंती देत किशोरी ताईंना होळी सणाच्या शुभेच्छा दिल्या. त्यासोबत ट्रेंडिंग व्हिडीओजमध्ये देखील सामील केलं. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे

Tags: comedyKishori AmbiyeMarathi ActressTV ShowViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group