Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘माझे जग उद्ध्वस्त..’; भावाच्या निधनाने कोलमडली अपूर्वा.. बहिणीचीही वाईट अवस्था

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 17, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Apurva Nemlekar
0
SHARES
196
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरवर दुःखाचा डोंगर कोसळला असून ती पूर्णपणे कोलमडली आहे. अपूर्वाचा लहान भाऊ ओमी याला वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी देवाज्ञा झाली आहे. दोन दिवसापूर्वीच अपूर्वाने याबाबतची माहिती देत त्याला श्रद्धांजली वाहणारी एक पोस्ट शेअर केली होती. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्याचे निधन झाले आणि यामुळे संपूर्ण नेमळेकर कुटुंब शोकात आहे. अशातच भावाच्या निधनानंतर अपूर्वाच्या बहिणीने मोठा धक्का घेतला आहे. त्यामुळे तिची अवस्था फार बिकट झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial)

अपूर्वाने म्हटले आहे कि, ‘मला माझे संपूर्ण जग उद्धवस्त होताना दिसत आहे. पण तरीही माझा प्रार्थनांवर विश्वास आहे. मला आशा आहे की, माझी बहीण लवकरच बरी होईल. कृपया तिच्यासाठी प्रार्थना करा. श्री स्वामी समर्थ!!’. अपूर्वाच्या बहिणीचे नाव स्वामिनी नेमळेकर असे आहे. सध्या संपूर्ण नेमळेकर कुटुंब एका अत्यंत भावनिक प्रसंगाशी लढत आहेत. वयाच्या २८ व्या वर्षी ओमकारच्या निधनाने सगळ्यांनाच चटका लावला आहे. अपूर्वाने लाडक्या भावाला श्रद्धांजली वाहताना एक पोस्ट शेअर करताना त्याच्यासोबतचे काही फोटोदेखील पोस्ट केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial)

या पोस्टमध्ये अपूर्वाने लिहिले आहे कि, ‘तुला गमावणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण गोष्ट आहे. आम्ही निरोप घ्यायला तयार नव्हतो. तुला सोडायला तयार नव्हतो. यामुळे मी बिनशर्त प्रेमावर विश्वास ठेवायला शिकलेय. कारण मृत्यूबद्दलची एक गहन गोष्ट म्हणजे प्रेम कधीही मरत नाही. जरी शारीरिकदृष्ट्या तू इथे नसला तरी तुझे हृदय इथेच असेल, ते माझ्याजवळ कायमच राहील. तू नेहमीच माझ्याबरोबर असशील. आपण पुन्हा कधीतरी नक्कीच भेटू आणि तिथे आपल्याला वेळ किंवा जागाही वेगळं करु शकत नाही… माझ्या बाळा लवकरच भेटण्याची आशा आहे’, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले होते.

Tags: Apurva NemlekarBrother Death NewsEmotional Post ViralInstagram PostMarathi Actress
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group