Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आह.. मृणाल ठाकूरचं विरघळवणारं सौंदर्य; सिल्क साडीतील फोटोंचा सोशल मीडियावर कहर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 12, 2022
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Mrunal Thakur
0
SHARES
3
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही जगतात आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर जिने मालिका गाजवल्या ती अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर. अभिनयासह, लक्षवेधी सौंदर्य असणारी हि अभिनेत्री मालिका क्षेत्रातून हळूहळू प्रगती करत बॉलिवूडपर्यंत आली. यांनतर प्रेक्षकांनी तिला भरभरून प्रेम दिले आणि आज आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत मृणाल आपले स्थान मिळवू पाहते आहे. मृणाल ठाकूर नेहमीच सोशल मिडीआयवर सक्रिय असते. जर्सी चित्रपटानंतर तिचा चाहता वर्ग तुफान वाढला. त्यामुळे तिचे फॉलोवर्स खूप आहेत. सध्या इंस्टाग्रामवर तिने शेअर केलेल्या सिल्क साडीतील फोटोंमुळे ती चर्चेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Mrunal Thakur (@mrunalthakur)

अभिनेत्री मृणाल ठाकूर हिने आपल्या अधिकृत सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत. या सिल्क फ्लोरल साडीत मृणाल अतिशय सुंदर दिसतेय हे निर्विवाद आहे. कुणी तिला अप्सरा म्हणतंय, तर कुणी सौंदर्याची खाण. त्यामुळे मृणाल सोशल मीडिया गाजवतेय असे म्हणायला हरकत नाही. बहुतेकदा मृणाल ठाकूर बोल्ड आणि ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसते. पण यावेळी साडीतील तिचा लूक जबरदस्त आहे. या फोटोंमध्ये मृणाल पांढऱ्या सिल्कच्या साडीत दिसत आहे. या साडीवर लाल रंगाची फ्लोरल प्रिंट आहे. पण या साडीचे सौंदर्य मृणालने परिधान केल्यामुळे खुलून आले आहे असे चाहत्यांचे म्हणणे आहे.

View this post on Instagram

A post shared by Mrunal Thakur (@mrunalthakur)

मृणाल ठाकूरने या सिल्कच्या साडीवर आयकॉनिक स्टाईलचा कट स्लीव्ह पांढऱ्या रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे. या लुकमध्ये तिने कॅमेऱ्याला वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. या प्रत्येक पोझमध्ये ती कमल दिसतेय. मुख्य म्हणजे मृणालने तिच्या केसांमध्ये पर्ल नेकपीस, कानातले आणि लाल गुलाबांसह तिचा लूक पूर्ण केलाय. ते लाल गुलाब तिच्या सौंदर्यात आणखीच भर घालत आहे. मृणालच्या या लुकवर चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत. तर लाखो चाहत्यांनी लाईक केले आहेत. या फोटोसोबत मृणालने सीता असे कॅप्शन दिले आहे.

Tags: Bollywood ActressInstagram Postmrunal thakurViral PhotoViral Photoshoot
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group