Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

प्रसिद्ध अभिनेत्रीने मुलगी दत्तक घेताच चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 16, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
213
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या रविवारी अनेक मुलांनी आपल्या आईसोबत ‘मातृदिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला. या दिवसाचे खास औचित्य साधून अनेक कलाकार मंडळींनी आपल्या मुलांसोबत, आईंसोबत क्युट फोटो शेअर केले होते. हे फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाले. अशातच एका लोकप्रिय अभिनेत्रीने मुलगी दत्तक घेतल्याची आनंदवार्ता आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. हि अभिनेत्री म्हणजे कन्नड सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अभिरामी आहे.

View this post on Instagram

A post shared by Abhirami (@abhiramiact)

कन्नड सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अभिरामी ही दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील चमचमता तारा आहे. तिची फॅनफॉलिंग तुफान आहे आणि प्रत्येक वयो वर्गात आहे. आतापर्यंत अभिरामीने अनेक चित्रपटांच्या माध्यमातून विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्रीला सोशल मीडियावर सक्रिय राहणे आणि चाहत्यांच्या संपर्कात राहणे फार आवडते. त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक महत्वाची गोष्ट ती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करताना दिसते. आता नुकतीच तिने ही खास पोस्ट शेअर करत आपण आई झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

View this post on Instagram

A post shared by Abhirami (@abhiramiact)

अभिरामीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर लेकीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. वर्षभरापूर्वी तिने आणि तिच्या पतीने एक मुलगी दत्तक घेतल्याचे तिने यात सांगितले आहे. ती म्हणतेय कि, ‘आम्ही आता एका मुलीचे पालक आहोत हे सांगताना मला आणि राहुलला खूप आनंद होत आहे. आमच्या मुलीचे नाव कल्की आहे. आम्ही गेल्या वर्षी तिला दत्तक घेतले आणि हा पालकत्वाचा अनुभव आमच्या आयुष्याला कलाटणी देणारा आहे. आम्हाला ही नवी भूमिका उत्तमप्रकारे बजावण्यासाठी तुम्हा सर्वांचे आशीर्वाद हवे आहेत’. अभिनेत्रीच्या या पोस्टवर नेटकरी कमेंट्स करत तिच्या निर्णयाचे कौतुक करताना दिसत आहेत.

Tags: Adopt A Baby GirlInstagram Postkannada actressViral Photosviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group