Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

BIGG BOSS 16 फेम प्रियंका चहर चौधरीवर चोरीचा आरोप; गुन्हा दाखल होणार..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 25, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
5.4k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस हिंदी सीजन १६’ फेम अभिनेत्री प्रियंका चहर चौधरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. विविध फोटो शेअर करून ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. मात्र प्रियांकाच्या चाहत्यांसमोर अतिशय मोठी आणि धक्क्कादायक बाब समोर आली आहे. अभिनेत्री प्रियांका चहर चौधरीवर चोरीचा आरोप करण्यात आला आहे. इतकंच काय तर लवकरच गुन्हा देखील दाखल होण्याची शक्यता आहे. एका डिझायनरने प्रियंकावर कपडे चोरल्याचा आणि स्टाईल कॉपी केल्याचा आरोप आहे.

View this post on Instagram

A post shared by Priyanka Chahar Choudhary (@priyankachaharchoudhary)

प्रसिद्ध डिझायनर इशिताने दावा केलाय की, प्रियांकाने तिचे ब्रँडेड कपडे चोरले आणि तिची स्टाईलही कॉपी केली. एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका चहर चौधरीने अलीकडेच तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर बेज रंगाचा रफल लेहेंगा परिधान केलेले काही फोटो शेअर केले होते. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर डिझायनर इशिताने दावा केला होता की, हे तिच्या ब्रँडचे कपडे आहेत. जे तिने डिझाइन केले होते. यानंतर तिने सोशल मीडिया ट्विटरवर प्रियंका चहरवर चोरीचा आरोप केला. मात्र तिने तिचं ट्वीट डिलीट केलं होतं.

इशिता परदेशात स्थायिक असलेली फॅशन स्टायलिस्ट आणि डिझायनर आहे. इशिताने डिलीट केलेल्या ट्विटमध्ये लिहिलेलं कि, ‘सायकॉटिक पीआर टीम असलेली ऑब्सेस्ड महिला जी इतरांना त्रास देणे थांबवू शकत नाही. ती विषारीपणाची व्याख्या आहे. तिने इतरांना प्रभावित करण्यासाठी बनावट पर्सनॅलिटी तयार केली आहे.

@MumbaiPolice this is baseless and false and is the work of #PriyankaChaharChaudhary and her PR team. I’m away from India so can’t file a fake report complaint but when I’m back which is soon we shall pursue this. Please store this as electronic evidence for future.
Have a good… pic.twitter.com/HUWCC7MyST

— ISHITA (@ishitarehagupta) April 23, 2023

पुढे लिहिले, ‘तिला वाटतं की माझ्यासारखं दिसण्याचा प्रयत्न करून किंवा माझ्या क्लोनसारखे कपडे घालून ती माझ्यासारखी बनू शकते. होय, कदाचित एक अब्ज पुनर्जन्मानंतर. माझे ३० हजार पौंड किमतीचे कपडे तिने चोरले. मी काहीच बोलले नाही’.

See they just want attention.
When I wake up I’ll file the online complaint then I’ll have a word with my lawyer and get a complaint registered.
And move on. Tell this pretty face to go f*** herself. Lowlife peasant. 🤣 pic.twitter.com/6El0x1abL5

— ISHITA (@ishitarehagupta) April 24, 2023

तर दुसरं ट्विट करत इशिताने लिहिलंय, ‘तिने कपडे चोरल्यामुळे मी तिला सुनावलं, पण कळत नाहीये की शत्रू नेमकं कोण आहे. त्यावर मी आता भाष्य करणार नाही. मी तिला ब्लॉक केल्यानंतरही ती मला स्टॉक व कॉपी करत असेल तर तिची समस्या आहे’.दरम्यान, इशिताने आपण परदेशात असल्याने प्रियांकाविरोधात तक्रार करू शकले नाही पण भारतात परतल्यावर करेन असे म्हटले आहे.

Tags: Instagram PostPriyanka ChaharSerious AllegationsTwitter PostViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group