Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘द कपिल शर्मा शो’ बंद होणार..? चालू चर्चांवर कपिल शर्माने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 18, 2023
in Hot News, Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
The Kapil Sharma Show
0
SHARES
657
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांना अगदी खळखळून हसवलं. अनेक कलाकारांना या कार्यक्रमाने एक नवी ओळख मिळवून दिली. हलके-फुलके विनोद आणि खूप मज्जा करत हे कलाकार नेहमीच प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणताना दिसतात. या कार्यक्रमाचा एक मोठा चाहता वर्ग आहे. तर या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच बंद होणार असून प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे अशी चर्चा सुरु आहे. यावर स्वतः कपिल शर्माने मौन सोडत महत्वाची माहिती दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

येत्या जून महिन्यात ‘द कपिल शर्मा शो’चा शेवटचा भाग प्रसारित होणार असून पुढे हा कार्यक्रम अनिश्चित काळासाठी बंद राहिल, अशी चर्चा सुरु आहे. याआधी देखील हा कार्यक्रम काही काळासाठी बंद होता. कलाकरांना विश्रांती मिळावी या हेतून तेव्हा कार्यक्रम बंद होता. शिवाय शोमधील कास्टमध्येसुद्धा काही प्रमुख बदल कारण्याहेतू कार्यक्रमाने ब्रेक घेतला होता. परंतु आता या कार्यक्रमाला फुल्ल स्टॉप लावण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला असल्याचे बोलले जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Team Kapil Sharma (@team.kapilsharma)

एका वृत्त माध्यमाला मुलाखत देताना कपिल शर्माने स्वतः याबाबत खुलासा करताना म्हटले आहे कि, ‘अजूनतरी या निर्णयावर शिक्कामोर्तब झालेला नाही. याबाबत काहीही निश्चित झालं नसून आम्हाला जुलै महिन्यात आमच्या एका लाइव्ह शोकरता अमेरिकेला जायचं आहे. त्यामुळे या लाईव्ह शोनंतर ठरवलं जाईल की त्यावेळी काय करायचं. म्हणून याविषयी काहीही बोलण्यासाठी अजून खूप वेळ आहे असं मला वाटत’. असे असूनही निर्माते या शोबाबत काय निर्णय घेतात याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Tags: Comedy ShowInstagram Postkapil sharmathe kapil sharma showTV Showviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group