Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

The Kapil Sharma Show : रणवीर सिंहला सॉरी सांगा..असं काय झालं कि हे ऐकताच अक्षयकुमारला पोट धरून हसायला लागला? (Video)

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 10, 2022
in बातम्या, व्हिडिओ
The Kapil Sharma Show
0
SHARES
5
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । रणवीर सिंह काही दिवसांपूर्वी केलेल्या एका फोटोशूटमुळे चांगलाच चर्चेत आला होता. रणवीरच्या त्या फोटोशूटवरून अनेकांनी त्याला सोशल मीडियावर ट्रॉल देखील केले. आता द कपिल शर्मा शॉ (The Kapil Sharma Show) मध्येही रणबीरवर विनोद करण्यात आला आहे. रणबीरला सॉरी सांगा असं म्हटल्यानंतर अक्षय कुमारलाही हसू आवरलं नसल्याचं व्हिडिओत दिसत आहे.

आज पासून म्हणजेच १० सप्टेंबर पासून द कपिल शर्मा शॉ सर्वांच्या भेटीला येत आहे. यामध्ये अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) हे आपल्या आगामी कठपुतली चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी सेटवर गेलेले आहेत. यावेळी किकू शारदाने रणबीरच्या त्या फोटोशूटवरून खिल्ली उडवली. अक्षय कुमार, ते रणवीर तुमचा फ्रेंड आहे ना? असा प्रश्न किकूने “आमच्याकडून त्याला सॉरी सांगा. कारण त्या दिवशी आम्हाला कपडे पोहोचवायला उशीर झाला अन तोपर्यंत कोणीतरी त्याचे तसेच उघडे फोटो काढून गेलं.” असं किकू सांगत आहे. (The Kapil Sharma Show)

View this post on Instagram

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

सोनी एन्टरटेनमेटच्या ऑफिसिअल इंस्टाग्राम हॅन्डलवर द कपिल शर्मा शॉ चा एक टिझर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये रणवीर सिंहच्या फोटोशूटवरून त्याची खिल्ली उडवलेली दिसत आहे. रणवीरच्या खिल्लीवर अक्षय कुमारची पोटधरून हसताना दिसत आहे.

Tags: akshay kumarRanbeer Singhthe kapil sharma showTV Show
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group