Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

धर्मांतराच्या घटनेवर भाष्य करणारा ‘द केरळ स्टोरी’ वादाच्या भोवऱ्यात

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 5, 2022
in Hot News, Trending, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
The Kerala Story
0
SHARES
110
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच ‘द केरला स्टोरी’ या आगामी चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री अदा शर्मा दिसते आहे. ती म्हणतेय कि, ‘शालिनी उन्नीकृष्णनला फातिमा बा बनवून दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील होण्यास भाग पाडले. माझ्यासारख्या केरळ राज्यातून गायब झालेल्या ३२ हजार महिलांची हि गोष्ट आहे’. अशा आशयाचा हा टिझर पाहून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. धर्मांतराची हि भयावह घटना मांडणारा हा चित्रपट खरा कि खोटा यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. याबाबत सोशल मीडियावर दोन गट तयार झाले आहेत. यामुळे हा चित्रपट रिलीज होण्याआधी केवळ टीझरमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

Heart breaking and gut wrenching stories of 32000 females in Kerala!#ComingSoon#VipulAmrutlalShah @sudiptoSENtlm @adah_sharma @Aashin_A_Shah#SunshinePictures #TheKeralaStory #UpcomingMovie #TrueStory #AdahSharma pic.twitter.com/M6oROuGGSu

— Adah Sharma (@adah_sharma) November 3, 2022

चित्रपटाचा टीझर खूपच भीतीदायक आणि हादरवणारा आहे. हे पाहून सोशल मीडियावर व्यक्त होणारे दोन गट तयार झाले आहेत. एकीकडे काही लोक या चित्रपटा वास्तव दाखविल्याचे कौतुक करत आहेत. काही लोक धर्मांतर हा अतिशय गंभीर मुद्दा आहे असे म्हणत याला वाचा फोडायला हवी असे सांगत आहेत.

Hope we will see some good cinema apart from those imagination and propaganda movies

— Rahul (@Rahul48059506) November 3, 2022

तर काही लोक निर्माते आणि चित्रपटाच्या कथानकावर प्रश्न निर्माण करीत आहेत. अनेकांनी हा चित्रपट चुकीच्या पद्धतीने चुकीची गोष्ट सर्वांसमोर आणत आहे असे म्हणत आहेत. त्यामुळे चित्रपटाच्या टीझरला अनेकांनी विरोध केल्याचे दिसून आले आहे.

Bhai ye log kaafi time se kerla par buri nazar rakhe hai..kiuki waha par inki daal nahi gal rahi hai…waha par sab milkar rahte hai…inko ye hajam nahi ho raha hai

— gulshan Ansari (@gulshan03985966) November 5, 2022

यांपैकी काही युजर्सचे म्हणणे आहे की ‘चित्रपट निर्मात्यांनी केरळमध्ये गायब झालेल्या मुलींचे खरे आकडे दाखवावे’. याशिवाय काही युजर्स म्हणत आहेत की, ‘या चित्रपट निर्मात्यांना पाठवा दहशतवादी संघटनांकडे… केरळ सरकारची बदनामी करण्याचा हा अतिशय खालच्या दर्जाचा प्रयत्न आहे..’ अनेकांनी हा चित्रपट तयार करण्यामागे केरळ राज्य सरकारची नामुष्की हे ध्येय असल्याचे म्हटले आहे. अद्याप ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही.

Tags: Adah SharmaOfficial TeaserSocial Media PostThe Kerala StoryViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group