Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आली तारांगणीsss चंद्रा! परदेशातही चालतेय मराठमोळ्या गाण्याची जादू; हा व्हिडीओ एकदा पहाचं

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 19, 2022
in Trending, बातम्या, व्हिडिओ
Chandra
0
SHARES
194
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अगदी काहीच महिन्यांपूर्वी प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात गाजला. या चित्रपटाचे कथानक, गाणी, कलाकारांचा अभिनय सारं कसं मनात उतरलं आहे. त्यामुळे चंद्राची जादू काही केल्या उतरायचं नाव काही घेईन. या चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकरने विविध ढंगातील लावण्यांचे सादरीकरण केले आहे. यातील ‘चंद्रा’ हे गाणं केवळ महाराष्ट्रात नाही तर आता परदेशातही सगळ्यांना थिरकायला भाग पाडत आहे. अजय अतुल यांच्या संगीताने बहरलेले हे गीत आता थेट परदेशातील नागरिकांच्या दिलावर राज करताना दिसत आहे.

 

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये परदेशी तरुणी चंद्रमुखी चित्रपटातील अत्यंत गाजलेल्या ‘चंद्रा’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. परदेशातील रस्त्यावर तरुणींच्या या ग्रुपने चंद्रा गाण्यावर बहारदार नृत्य सादर केले आहे. मुख्य म्हणजे या गाण्यावर नाचणाऱ्या या तरुणींनी हुबेहुब अमृता खानविलकरसारखे नृत्य सादर केले आहे. ज्यामुळे हा तरुणींचा ग्रुप प्रोफेशनल डान्सर ग्रुप असल्याचे समजते. चंद्रा या गाण्यावर थिरकणाऱ्या या तरुणींनी शॉर्ट, टॉप आणि गळ्यात विविध रंगाचे स्टोल परिधान केले आहेत. त्यामुळे मराठमोळ्या गाण्याला एकदम परदेसी अंदाज मिळाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

अजय- अतुल फॅन्स नावाच्या एका फेसबुक पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. गेल्या चार दिवसांपासून हा व्हिडीओ सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घालतोय. आतापर्यंत या व्हिडिओला ८० हजारांहून अधिक लाईक्स मिळालेआहेत. तर १ हजाराहुन अधिक कमेंट्स आणि ९ हजाराहून अधिक शेअर्स केले गेले आहेत. यावरुन किती मोठ्या स्केलवर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे हे समजतंय. सोशल मिडीया युजर्सने या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया देत हि बाब अभिमानाची असल्याचे म्हटले आहे .

Tags: Amruta KhanvilkarChandramukhi Moviedance videoFacebook PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group