Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

जय बजरंगबली!!! ‘आदिपुरुष’मधील संकटमोचन हनुमंताचा फर्स्ट लूक आऊट; पहा पोस्टर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 6, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Adipurush
0
SHARES
144
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मिडीयावर ‘आदिपुरुष’ हा चित्रपट चर्चेत आहे. चित्रपटाच्या टिझर रिलीजनंतर यातील VFX पाहून नेटकऱ्यांनी अक्षरशः खिल्ली उडवली. दिग्दर्शक ओम राऊतचा समाचार घेत त्याला ट्रोल केले. यांनतर अलीकडेच रामनवमी निमित्त या चित्रपटाचे एक पोस्टर रिलीज करण्यात आले होते.

View this post on Instagram

A post shared by Om Raut (@omraut)

ज्यामध्ये प्रभू श्रीराम, बंधु लक्ष्मण, माता सीता आणि हनुमंतरायाचे दर्शन घडले. यानंतर आज हनुमान जयंतीनिमित्त ओमने चित्रपटातील हनुमानाचा पूर्ण लुक रिव्हील करणारे पोस्टर शेअर केले आहे. विशेष म्हणजे या भूमिकेत मराठी अभिनेता देवदत्त नागे आहे.

View this post on Instagram

A post shared by Om Raut (@omraut)

मराठी अभिनेता देवदत्त नागे हा आगामी चित्रपट ‘आदिपुरुष’मध्ये हनुमंताची भूमिका साकारतो आहे. आतापर्यंत रिलीज झालेल्या टिझर किंवा पोस्टरमध्ये हनुमंताचा पूर्ण समोर आला नव्हता. मात्र आज प्रतीक्षा संपली आणि हनुमान जयंतीचे औचित्य साधून दिग्दर्शक ओम राऊतने हनुमानाच्या भूमिकेचे पोस्टर शेअर केले आहे. यावेळी हे पोस्टर शेयर करताना ओमने एक कॅप्शन दिले आहे. ज्यात त्याने लिहिले आहे कि, ‘राम के भक्त और राम कथा के प्राण.. जय पवनपुत्र हनुमान’. हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. या भूमिकेत देवदत्तला पाहून त्याचे चाहते आनंद व्यक्त करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Devdatta Gajanan Nage (@devdatta.g.nage)

या पोस्टरमध्ये अभिनेता देवदत्त नागे हा हनुमंताच्या भूमिकेत अतिशय सुंदर दिसत आहे. त्यामुळे हे पोस्टर ‘आदिपुरुष’च्या आतापर्यंतच्या सर्व पोस्टरमध्ये लक्षवेधी ठरले आहे. पिळदार शरीरयष्ठी, बलशाली रूप अगदी बजरंग बलीची प्रचिती यावी असा लुक देवदत्तने साकारला आहे. अभिनेता देवदत्त नागे याच्यासाठी हि भूमिका अतिशय महत्वाची असून त्याच्या करिअरसाठी हा महत्वाचा टप्पा असल्याचे त्याने सांगितले. ओम राऊतच्याचं ‘तान्हाजी’ या चित्रपटातून देवदत्तने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते आणि आता त्याच दिग्दर्शकासोबत तो ‘आदिपुरुष’ या बिग बजेट सिनेमाचा भाग झाला आहे. त्यामुळे या भूमिकेविषयी आणि चित्रपटाविषयी तो स्वतः फार उत्सुक आहे.

Tags: AdipurushDevdatta nageInstagram PostNew Upcoming MovieOfficial PosterOm RautViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group