Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

डॅडींची दहशत आता घरोघरी; ‘या’ दिवशी होणार ‘दगडी चाळ 2’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 18, 2022
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Dagdi Chawl
0
SHARES
262
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मुंबईतला गॅंगवॉर आणि त्यातील डॅडी म्हणजेज ‘अरुण गुलाब गवळी’ हे सगळ्यांनाच माहित आहेत. कारण मुंबईवर राज्य केलेल्या डॅडींनी चाळीतल्या लोकांच्या मनावरही कायम राज्य केले आहे. बाहेरच्या लोकांसाठी ते कुख्यात गुंड किंवा डॉन होते मात्र चाळीतल्या लोकांसाठी ते नेहमीच देव राहिले आहेत. अशा त्यांच्या दगडी चाळीवर चित्रपट आला आणि हिटसुद्धा झाला. मुख्य म्हणजे दगडी चाळनंतर १९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेला दगडी चाळ २ देखील तुफान गाजला. यानंतर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा दगडी चाळ २ आता तुमच्या टीव्हीवर येतोय. होय. पुढच्या रविवारी या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Pravah Picture (@pravahpicture)

आतापर्यंत प्रवाह पिक्चर वाहिनीने पावनखिंड, झिम्मा, चंद्रमुखी, कारखानिसांची वारी अश्या अनेक सुपरहिट चित्रपटांचे वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर प्रेक्षकांच्या भेटीला आणले. यानंतर आता ‘दगडी चाळ २’ हा ब्लॉकबस्टर चित्रपट हि वाहिनी घेऊन येते आहे. ‘दगडी चाळ २’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी बॉक्स ऑफिसवर अगदी भरभरुन प्रतिसाद दिला.

View this post on Instagram

A post shared by Daagdi Chaawl 2 (@dc2thefilm)

पण ज्या प्रेक्षकांना हा चित्रपट थिएटरमध्ये किंवा ओटीटीवर पाहणे शक्य झाले नाही, ते आता घरबसल्या हा चित्रपट प्रवाह पिक्चर वाहिनीच्या माध्यमातून पाहू शकणार आहेत. या दिवाळीत ३० ऑक्टोबर २०२२ च्या रविवारी दुपारी १ वाजता प्रवाह पिक्चरवर ‘दगडी चाळ २’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Daagdi Chaawl 2 (@dc2thefilm)

मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित ‘दगडी चाळ २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत कणसे यांनी केले असून रत्नकांत जगताप कार्यकारी निर्माता आहेत. चुकीला माफी नाही म्हणणारे धीर गंभीर डॅडी, धाकड सूर्या आणि सोज्वळ पण खमकी सोनल हे त्रिकुट साकारणारे कलाकार म्हणजेच मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांनी या प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आहे. तिघांनीही दगडी चाळ २ मध्ये दमदार भूमिका साकारत प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.

Tags: Ankush ChoudhariDagdi Chawl 2Pravah PictureViral PosterViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group